• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    तिघांच्या आघाडीत चौथा घेतला; जागा वाटपाचा तिढा वाढला!! लोकसभेच्या 8 जागांवरुन आघाडीत धुसफूस!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दोघात तिसरा, आता सगळं विसरा, अशा सिनेमा सारखी महाविकास आघाडीची अवस्था झाली आहे. तिघांच्या आघाडीत घेतला चौथा, जागा वाटपाचा तिढा वाढला!!, असे […]

    Read more

    ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर अवघ्या सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला […]

    Read more

    वंचितच्या मानापमान नाट्यानंतर गांधी – ठाकरे – पवारांचे पक्ष नमले; महाविकास आघाडीत समावेशाचे पत्र लिहिले, पण जागावाटपावर चकार शब्द नाही!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या आजच्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीच्या मानापमान नाट्यानंतर गांधी – ठाकरे – पवारांचे पक्ष नमले. […]

    Read more

    गोदा आरतीसाठी पहिल्या टप्प्यातले 10 कोटी मंजूर; परंतु, अधिकाराचा वाद उकरून आरतीला अडथळा!!

    विशेष प्रतिनिधी नाशिक (Nashik) : महाराष्ट्राची दक्षिणगंगा गोदावरीच्या आरतीसाठी पहिल्या टप्प्यातला 10 कोटी रुपयांचा निधी शिंदे – फडणवीस सरकारने मंजूर केला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित आघाडीचा अपमान; वंचितचे प्रतिनिधी डॉ. पुंडकर बैठक अर्धवट सोडून बाहेर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातले वाद बैठकीच्या दिवशीही संपायला तयार नाहीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत जाण्याची उत्सुकता दाखवत […]

    Read more

    निप्पोन स्टील इंडिया कंपनीसोबत ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी अर्सेलर मित्तल […]

    Read more

    पुरामुळे क्षतिग्रस्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – देवेंद्र फडणवीस

    रस्ते विकास कामांचा घेतला आढावा, रस्त्यांच्या विविध कामांना गती देण्याचे निर्देश विशेष प्रतिनिधी नागपूर : पुरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या गावांतील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन […]

    Read more

    महाविकास आघाडीतून जास्तीत जास्त जागा खेचण्याची प्रकाश आंबेडकरांची तयारी; मुसलमानांना काँग्रेस पासून दूर राहण्याची सल्लागारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या या प्रयत्नांना महाविकास […]

    Read more

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याचा मोदी सरकारचा युनेस्कोला प्रस्ताव!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांचा परिसर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने […]

    Read more

    महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणूक, 5 जागांवर महायुतीचा विजय सहज शक्य

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कार्यकाळ संपत आलेल्या 56 राज्यसभा सदस्यांच्या जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होईल. महाराष्ट्रातील 6 जागांचा यात समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी […]

    Read more

    श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहणाऱ्या इमामांविरुद्ध धमक्यांचा फतवा; इमाम आपल्या भूमिकेवर ठाम!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला हजर राहणाऱ्या अखिल भारतीय इमाम परिषदेचे अध्यक्ष इमाम उमर अहमद इलियासी यांच्याविरुद्ध धमक्यांचा फतवा […]

    Read more

    मराठा आरक्षण बलिदान (आत्महत्या) 80 बांधवांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणात बलिदान (आत्महत्या) केलेल्या 80 बांधवांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत दिल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता […]

    Read more

    ओबीसींमधून मराठा आरक्षणाला नारायण राणेंचा विरोध कायम, पण पत्रकार परिषद रद्द!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे – फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विरोध कायम आहे, पण त्यांनी काल जाहीर केलेली आणि […]

    Read more

    मराठा आरक्षणाचा तिढा सुटला, आता ओबीसीचे निमित्त करून विरोधकांना हवाय भुजबळांचा “राजकीय बळी”!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सुटला, त्यानंतर आता ओबीसी निमित्त करून विरोधकांना हवाय भुजबळांचा राजकीय बळी असे आज महाराष्ट्रातले राजकीय चित्र आहे.Maratha reservation […]

    Read more

    ‘पूर्वजांचा इतिहास वाचा आणि नंतर थोबाड उचकटा’ ; भातखळकरांचा जलील यांना इशारा!

    तोंड आवरा! मविआची राजवट नाही आता…’ असंही अतुल भातखळकर खासदार जलील यांना म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी परभणी जिल्ह्यातील […]

    Read more

    भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका – राज ठाकरे

    …तेंव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. असंही राज ठाकरे म्हणाले.. विशेष प्रतिनिधी नवी मुंबई : नवी मुंबईत भरलेल्या विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष […]

    Read more

    खासदार इम्तियाज जलील यांनी ओकली सावरकरांबाबत गरळ; पण औरंग्याच्या औलादीला मिळाले चोख प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी परभणी जिल्ह्यातील पूर्ण येथे संविधान गौरव सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र, या सोहळ्यात बोलताना खासदार इम्तियाज जलील […]

    Read more

    ‘प्रत्येक समाजाला न्याय देणारा सुवर्णमध्य’ ; मराठा आरक्षणाबाबतच्या अध्यादेशावर फडणवीसांचं विधान!

    आमचे सरकार ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई :‘कालच्या अध्यादेशमुळे मराठा समाजाला असलेला अधिकार सोप्या पद्धतीने त्यांच्यार्यंत पोहचवण्याचे […]

    Read more

    रायरेश्वर ते प्रतापगड मोहीम म्हणजे शिवरायांना केलेला मानाचा मुजरा – मुख्यमंत्री शिंदे

    प्रतापगड जतन संवर्धनासाठी १०० कोटींचा निधी तीन टप्प्यात देण्यात येणार विशेष प्रतिनिधी सातारा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा ३९वा रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहीमेचा सांगता सोहळा […]

    Read more

    विदर्भ बनणार नव्या भारताचे ‘बेस्ट इन्वेस्टमेंट ‘डेस्टिनेशन’ – देवेंद्र फडणवीस

    विदर्भात गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरु झाले, असंही फडणवीस म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरात आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव – ॲडव्हांटेज विदर्भ’ […]

    Read more

    हे मराठा आरक्षण सरसकट नाही; ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांनाच लाभ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जाणार नाही. तर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांनाच आरक्षण मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. […]

    Read more

    ‘सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त…’

    राज ठाकरेंचं मनोज जरांगेंना उद्देशून मोठं विधान! विशेष प्रतिनिधी शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाजाने खूप संघर्ष केला आणि आज त्यांचा […]

    Read more

    ओबीसींना गाफील ठेवून मराठा आरक्षण दिले का??, विचार करा, 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवा; छगन भुजबळांचे आवाहन

    मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदवा. ओबीसींना गाफील ठेऊन मराठा समाजाला फसविले जातंय का ? याचा सर्वांनी विचार […]

    Read more

    महायुती सरकार कोर्टातही टिकेल असेच आरक्षण मिळवून देईल – चंद्रकांत पाटील

    ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता कौशल्याने तोडगा काढल्याबद्दल सरकारचे केले विशेष अभिनंदन विशेष प्रतिनिधी शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा […]

    Read more

    मराठा आरक्षणातले “सगेसोयरे” म्हणजे नेमके कोण??; सजातीय विवाह, पितृसत्ताकाचा GR मध्ये केलाय उल्लेख!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तसा GR काढला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोसंबी […]

    Read more