पृथ्वीराज चव्हाणांच्या पक्षनिष्ठेला अखेर हायकमांडकडून “न्याय”; काँग्रेसची महाराष्ट्रातील प्रचारसूत्रे बाबांच्या हाती!!
नाशिक : काँग्रेसने महाराष्ट्राची लोकसभा निवडणुकीची प्रचारसूत्रे अखेर निष्ठावंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती सोपवली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख […]