मुलीसाठी तिकिटाचे विजय वडेट्टीवारांचे प्रयत्न फोल; चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसचे तिकीट; वडेट्टीवार बंडाच्या पवित्र्यात!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आपली मुलगी शिवानी वडेट्टीवार हिला तिकीट मिळावे यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले प्रयत्न फोल ठरले. […]