ताटातलं वाटीत वाटीतलं ताटात; मागच्या दारानं सोनिया दुहान पोहोचल्या अजितदादांच्या मेळाव्यात!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय अनपेक्षित बातमी समोर आल्याच्या थाटात प्रत्यक्षात ताटातलं वाटीत आणि वाटीतल्या ताटातचं घडलं आहे. शरद पवारांच्या निष्ठावंत सोनिया दुहान […]