भाजप मध्ये पराभवाचे मंथन, सत्तेच्या वळचणीला बसून राष्ट्रवादीचे भाजपवर खापर; पण शिवसेनेची प्रत्यक्षात कारवाई!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप महायुतीचा परफॉर्मन्स का कमी पडला??, यावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंथन आणि एकमेकांवर खापर फोडणे सुरू […]