Ajit Pawar : हेलिकॉप्टर ढगात भरकटले, पण फडणवीसांनी दिला धीर, झाले सेफ लँडिंग; अजितदादांनी सांगितला किस्सा!!
विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना आज हेलिकॉप्टर हलकाव्याचा एकत्र अनुभव घ्यावा लागला. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री घाबरले होते. पण पहिल्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला आणि […]