विधान परिषदेत शेकापचा उमेदवार पडला, मविआतले छोटे पक्ष दुखावले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आता स्वबळाचा नारा!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी पाठिंबा दिला, तरीही शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत पाडला. शेकापच्या जयंत पाटलांना शरद पवार […]