जयंत पाटील म्हणतात, पवार द्रष्टे नेते, ते 2034 च्या निवडणुकीचा विचार करतात, पण आत्ताची फूट त्यांच्या नकळत घडली!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवार द्रष्टे नेते आहेत. आपण जेव्हा 2024 च्या निवडणुकांचा विचार करतो, त्यावेळी ते 2034 च्या निवडणुकीच्या विचार करतात. पण आत्ताची […]