• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा लढण्यास काँग्रेसचा थेट नकार; शरद पवार गटाचाही विरोध

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे उद्धवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता. आता काँग्रेसनेही […]

    Read more

    विरोधकांच्या बुद्धीवरची बुरशी आणि गंज मुख्यमंत्री वाघनखांनी काढतील; फडणवीसांचे साताऱ्यातून फटकारे!!

    विशेष प्रतिनिधी सातारा : इंग्लंडच्या म्युझियम मधून आणलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर विरोधक अकारण राजकारण करताहेत. त्यांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. ही बुरशी आणि गंज […]

    Read more

    विशाळगड अतिक्रमण प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

    आपण दिलेल्या शब्दानुसार मागील चार दिवसांत..असंही पत्रात म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : विशाळगडाला संपूर्णत: अतिक्रमण मुक्त करून गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आवश्यक त्या […]

    Read more

    गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले, दादांच्या ब्रँडिंगचे रंग उसळले;… पण…!!

    नाशिक : गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले दादांच्या ब्रॅण्डिंगचे रंग उसळले;… पण त्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले!! Pink colour branding of ajit pawar’s NCP महाराष्ट्राचे […]

    Read more

    भावी मुख्यमंत्री पदाची वीणा नानांच्या गळ्यात; त्या पाठोपाठ विशाल पाटलांनी टाकली विश्वजीत कदमांची रिंग रिंगणात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंढरपूरात आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गळ्यात त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री पदाची वीणा घातली. त्या पाठोपाठ […]

    Read more

    योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार – मुख्यमंत्री शिंदे

    अशांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरुंगात पाठवा, अशाही सूचना केल्या आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना […]

    Read more

    पवारांच्या 225 च्या आकड्यातून दोन्ही जयंत पाटलांची वजाबाकी; वाचा, काय सांगितली आकडेवारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला. महाराष्ट्र मध्ये […]

    Read more

    मि. जरांगे, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नॅरेटिव्हची नाही; जरांगेंनी केलेल्या शिविगाळीला प्रसाद लाडांचे उत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना केलेल्या शिवीगाळीला प्रसाद लाड यांनी चपखल प्रत्युत्तर दिले आहे. […]

    Read more

    एवढं प्रेम असेल, तर फडणवीसांशी लग्न कर; मनोज जरांगेंची आमदार प्रसाद लाडांना अर्वाच्य शिवीगाळ!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी फडणवीस द्वेषात परावर्तित केले, असा आरोप करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे यांनी […]

    Read more

    पिस्तुल, पोलिसांवर दादागिरी, फेक आयडेंटिटी; मनोरमा खेडकरांसाठी वाढत्या अडचणी!!

    विशेष प्रतिनिधी रायगड : शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावणे, घरासमोर पोलिसांवर दादागिरी करणे, आत टाकण्याची धमकी देणे, पण कायद्याचा बडगा दिसताच घरातून पळून जाणे आणि त्यापाठोपाठ […]

    Read more

    ताकदीपेक्षा आकड्यांची “बेटकुळी” मोठी; महाविकास आघाडीत ठाकरे, महायुतीत अजित दादा मित्र पक्षांची ठरलेत डोकेदुखी!!

    नाशिक : आपल्या ताकदींपेक्षा आकड्यांची मागणी मोठी करून महाविकास आघाडी ठाकरे आणि महायुतीमध्ये अजितदादा आपापल्या मित्र पक्षांसाठी डोकेदुखीच ठरत आहेत. मुंबईत “सांगली” करण्याचा निर्णय घेऊन […]

    Read more

    महाडच्या हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांकडून अटक!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचीआई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख […]

    Read more

    ‘वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? भाजपने नेमका सवाल!

    ‘हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता…’असा टोलाही लगावला आहे. Why do Rahul Gandhi and Sharad Pawar hate the saffron […]

    Read more

    एमआयएमच्या कोल्हापूर मधल्या मोर्चाला सकल हिंदू समाजाचा विरोध; कोल्हापूर बंदची हाक!!

    प्रतिनिधी कोल्हापूर : विशाळगडावरचे अतिक्रमण काढायला विरोध विरोध करण्यासाठी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार आहेत. मात्र, एमआयएमच्या कोल्हापुरातील या मोर्चाला सकल […]

    Read more

    पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??

    नाशिक : शरद पवारांनी दिले होते आश्वासन, पण विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना निवडून आणण्यात पवारांना अपयश आले. पुण्यात पत्रकारांशी केलेल्या वार्तालापमध्ये […]

    Read more

    विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील पडले; स्ट्रॅटेजी चुकल्याची पवारांची कबुली!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील पडले. ते शरद पवारांच्या भरवशावर आणि पाठिंब्याने निवडणुकीत उभे होते. जयंत पाटलांना […]

    Read more

    Ajit Pawar : हेलिकॉप्टर ढगात भरकटले, पण फडणवीसांनी दिला धीर, झाले सेफ लँडिंग; अजितदादांनी सांगितला किस्सा!!

    विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना आज हेलिकॉप्टर हलकाव्याचा एकत्र अनुभव घ्यावा लागला. त्यामुळे दुसरे उपमुख्यमंत्री घाबरले होते. पण पहिल्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला आणि […]

    Read more

    महाराष्ट्रातले जातीपातीचे विष समूळ नष्ट कर; नेमक्या मुद्द्याला हात घालत राज ठाकरेंचे पंढरीनाथाला साकडे!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुखराम करण्याचे साकडे विठ्ठलाला घातले पण त्या पलीकडे जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या […]

    Read more

    महायुतीत बरीच गडबड, अनेक नेते आमच्या संपर्कात, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अशातच काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांना जरांगेंचे प्रत्युत्तर, सत्याला धरून बोला, मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे शब्द नको, सर्वांची बाजू मांडा

    विशेष प्रतिनिधी जालना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. सध्या जरांगे पाटील जी सगेसोयरेची मागणी करत […]

    Read more

    पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केला छळाचा आरोप!

    15 जुलै रोजी रात्री उशीरा वाशीम पोलिसांना त्यांच्या शासकीय गेस्ट हाऊसवर बोलावून ही तक्रार दाखल केली. Pooja Khedkar accused Pune District Collector of harassment विशेष […]

    Read more

    शेकापचे जयंत पाटील आणि प्रकाश आंबेडकरांचे दावे म्हणायचे तरी कोणत्या कॅटेगिरीतले??

    शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे दावे म्हणायचे तरी कोणत्या कॅटेगरीतले??, असे विचारायची वेळ त्यांच्याच वक्तव्यांमुळे आली […]

    Read more

    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय महापूजा; मुख्यमंत्र्यांचे पाऊस अन् शेतकरी सुखासाठी विठ्ठलाला साकडे

    विशेष प्रतिनिधी पंढरपूर : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. भाविकांची […]

    Read more

    अजितदादांची तिसऱ्या आघाडीची चाचपणी; त्यापाठोपाठ प्रकाश आंबेडकरांची ऑफर आली!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपच्या वळचणीला जाऊन महायुतीच्या सत्तेमध्ये सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी केल्याची बातमी आली. ही बातमी येऊन एक […]

    Read more

    विशाळगड प्रकरणात MIM कोल्हापूरात काढणार मुस्लिमांचा मोर्चा; इम्तियाज जलील यांची चिथावणी!!

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : विशाळगडावरचे अतिक्रमण काढायला विरोध करत हिंसाचारप्रकरणी आता एमआयएम आक्रमक झाला असून 19 जुलै रोजी राज्यातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कोल्हापुरात मुस्लिमांचा […]

    Read more