संभाजीनगरात गॅस टँकर दुर्घटनेचा 12 तास थरार, अथक प्रयत्नांनंतर हवेत विरला गॅस, अखेर टळले महाप्रचंड स्फोटाचे संकट
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : तब्बल 18 हजार किलो एलपीजी गॅसची वाहतूक करणारा एचपी कंपनीचा टँकर गुरुवारी पहाटे 5.15 वाजता सिडको उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. त्यामुळे […]