Kolhapur : काेल्हापुरात बदलापूरची पुनरावृत्ती, दहा वर्षीय बालिकेचा अत्याचार करून खून
विशेष प्रतिनधी काेल्हापूर : बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना काेल्हापूर जिल्ह्यातही बालिकेवर अत्याचार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. करवीर तालुक्यातील शिवे येथे एका दहा वर्षांच्या […]