Raj Thackeray : महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, असा कोसळतोच कसा? – राज ठाकरे
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या मुद्य्यावरून सरकारवर टीका […]