Ajit Pawar : अजितदादांच्या एंट्रीनंतर आधी महायुतीत ठिणगी; आता वाटपातल्या 60 पर्यंत जागा वाढविण्यासाठी रेटारेटी!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : अजितदादांना एंट्री देऊन भाजपने आधीच महायुतीत ठिणगी पाडून घेतली. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने वाटपात जागा वाढवून घेण्यासाठी महायुतीत रेटारेटी सुरू केली आहे. […]