नवे कार्यकर्ते नव्हे तर, इतर पक्ष फोडूनच पवारांच्या पक्षात भरती; वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत!!
विशेष प्रतिनिधी पुणे : अजित पवारांनी शरद पवारांचा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर नव्या दमाचे कार्यकर्ते पक्षात घेऊन पवार त्यांना संधी देतील, अशी अपेक्षा वाटत […]