Sharad Pawar : येत्या 2 महिन्यांत राज्यातील परिस्थिती बदलणार, जनताच बदल घडवून आणणार; शरद पवार यांचे वक्तव्य
विशेष प्रतिनिधी सातारा : Sharad Pawar रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी शरद पवार रविवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. […]