• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    फडणवीसांची मात्रा पडली लागू; कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक नरमले; श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा!!

    विशेष प्रतिनिधी कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना आणि भाजप यांच्या बरीच भवती न भवती होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांची […]

    Read more

    मोहिते पाटलांशी भाजपच्या वरिष्ठांची दिलजमाई; पण त्यांनी ऐकले नाही, तरी त्यांच्याशिवाय पुढे जाण्याची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी सोलापूर :  माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरसच्या मोहिते पाटलांनी भाजपच्या वरिष्ठांनी दिलजमाई केली आहे, पण त्यांनी ऐकलेच नाही तर त्यांच्याशिवाय पुढे जाण्याचीही पक्षाने जोरदार […]

    Read more

    बीड मधून वंचितचा उमेदवार जाहीर; पवारांच्या राष्ट्रवादी पाठोपाठ वंचित मधूनही ज्योती मेटेंचा पत्ता कट!!

    विशेष प्रतिनिधी बीड : बीड लोकसभा मतदारसंघात आघाडीने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या दुरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीने अशोक […]

    Read more

    प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसकडून लांगुलचालन; राज्यसभेबरोबरच केंद्रीय मंत्री पदाची ऑफर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात आपली राजकीय इभ्रत वाचवण्यासाठी काँग्रेसने आता प्रकाश आंबेडकरांचे लांगुलचाचलन सुरू केले असून त्यांना राज्यसभेबरोबरच केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देऊन टाकली आहे. […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, मविआ असो की इंडिया आघाडी हे तुटलेले इंजिन, त्यांच्यावर जनतेचा विश्वासच नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सगळे इंजिन एका रांगेत उभे आहेत. सर्व हात वर करून आम्ही एकत्र आहोत, असे मोठ्या अभिमानाने सांगतात आणि पुन्हा […]

    Read more

    ठाकरे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पवारांचा बारामतीतून भाजपवर निशाणा; मंत्रालयात जात नाही म्हणून ठपका ठेवलेल्या उद्धव ठाकरेंवर अफाट स्तुतिसुमने!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : एरवी कोणत्याही निवडणुकीत बारामतीत फक्त अखेरची प्रचार सभा घेणाऱ्या शरद पवारांना सध्या सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीसाठी मात्र बारामतीत अक्षरशः तळ ठोकून […]

    Read more

    भाजपमध्ये घरवापसी करणाऱ्या एकनाथ खडसेंना पवारांच्या राष्ट्रवादीत देण्यासारखे शिल्लक उरले तरी काय होते??

    नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत घरवापसी करणाऱ्या एकनाथ खडसेंबाबत मराठी माध्यमांमध्ये भरपूर बातम्या येत असल्या, तरी मुळात एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी […]

    Read more

    शरद पवार आजचे शिवाजी; पुरुषोत्तम खेडेकर यांचे वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्रभर संताप!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : शरद पवार हे आजचे शिवाजी महाराज आहेत त्यांचे मावळे होऊन आपण दिल्ली ताब्यात घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम […]

    Read more

    महाविकास आघाडीत मोठी भेग; सांगली, भिवंडीत ठाकरे + पवारांच्या पक्षांविरुद्ध काँग्रेस नेत्यांचा प्रचंड उद्रेक!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत मोठी भेग पडली असून सांगली आणि भिवंडीत ठाकरे + पवारांच्या पक्षाविरुद्ध काँग्रेस नेत्यांचा प्रचंड उद्रेक झाला आहे. महाराष्ट्रातली […]

    Read more

    उमेदवारी मिळवण्यात श्रीकांत शिंदे “यशस्वी”; संभाजीनगरचा शिंदे सेनेचा तिढा सुटला; पण पवार मात्र अजूनही सातारा – माढ्यात उमेदवाराच्या शोधात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीतल्या जागावाटपाच्या ठेचा ठेचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण मधली आपली उमेदवारी पुन्हा मिळवण्यात यशस्वी झाले उपमुख्यमंत्री […]

    Read more

    साताऱ्यात पवार गटाला “सक्षम” उमेदवार मिळेना आणि तुतारी चिन्हाचा मोह देखील सोडवेना!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटील यांना पर्यायी असा “सक्षम” उमेदवार सापडेना पण तरी देखील नुकत्याच मिळालेल्या तुतारी चिन्हाचा […]

    Read more

    पवारांना बारामतीत मोठा धक्का; सुप्रिया सुळे यांचा प्रचारप्रमुखच इंदापुरात फडणवीसांच्या गळाला!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : आपण टाकलेल्या डावामुळे देवेंद्र फडणवीस परत आले नाही आणि ज्यावेळी ते परत आले, त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून यावे लागले. ते मुख्यमंत्री […]

    Read more

    एकीकडे काँग्रेसची जाहीरनाम्यातून “न्याया”ची भाषा, दुसरीकडे नानांनी केली खासदाराच्या “मृत्यूची कामना”!!; फडणवीसांचा प्रहार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे काँग्रेसची जाहीरनाम्यातून न्यायाची भाषा, तर दुसरीकडे एका खासदाराच्या मृत्यूची कामना, अशी विसंगती समोर आली आहे. काँग्रेसने राजधानी नवी दिल्लीत जाहीरनामा […]

    Read more

    विशाल पाटलांना अन्य मार्गाने संसदेत पाठवू; पण सांगलीत शिवसेनेचा उमेदवार लढवू; संजय राऊतांची स्पष्टोक्ती

    विशेष प्रतिनिधी सांगली : वसंतदादा पाटलांचे पणतू विशाल पाटलांना अन्य मार्गाने संसदेत पाठवू, पण सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या रूपाने शिवसेनेचाच उमेदवार लढवू, अशी स्पष्टोक्ती संजय राऊत […]

    Read more

    अजितदादांचेही ताटातलं वाटीत; धाराशिव मधून उमेदवार दिल्या पद्मसिंहांच्या सुनबाई अर्चना पाटील!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पवार – काका पुतण्यांच्या राजकारणाची मर्यादा एवढी आहे की, त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी नवे उमेदवारच सापडेनासे झाले आहेत. त्यामुळे ताटातले वाटीत आणि […]

    Read more

    संजय निरुपम यांचे राजीनामा पत्र बाजूला ठेवून त्यांचे काँग्रेस मधून निलंबन!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून काँग्रेस नेतृत्वाला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पण तो राजीनामा […]

    Read more

    तब्बल 22 उमेदवार जाहीर करून ठाकरेंनी उभा केला भाजप विरोधात लढा; पण पवार फक्त 5 जागांचा का नाही सोडवू शकत तिढा??

    महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीमध्ये आपल्या वाटेला आलेल्या सर्व 22 जागांचे उमेदवार जाहीर करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने भाजप विरोधात लढा […]

    Read more

    एकनाथ शिंदेंनीही हेमंत पाटील, भावना गवळींच्या भाकऱ्या फिरवल्या; पण खासदारांच्या आकड्यातल्या तूटी टाळल्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी – शाहांच्या पावला पाऊल टाकत एकनाथ शिंदे यांनी भाकऱ्या फिरवल्या; खासदारांच्या आकड्यातल्या तूटी टाळल्या!! एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून […]

    Read more

    जळगावच्या भाजप खासदार उन्मेश पाटलांना शिवसेनेत घेऊन ठाकरेंची दुसरी यादीही आली; पण पवारांची दुसरी यादी अडलेलीच!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जळगावच्या भाजपा खासदार उन्मेश पाटलांना शिवसेनेत घेऊन उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची दुसरी यादी देखील जाहीर करून टाकली. या निमित्ताने त्यांनी शिवसेनेचा महाविकास […]

    Read more

    साताऱ्याच्या तिढ्यात, पृथ्वीराज चव्हाण अडकायला तयार नाहीत पवारांच्या जाळ्यात!!

    नाशिक : साताऱ्याच्या तिढ्यात, पृथ्वीराज चव्हाण अडकायला तयार नाहीत पवारांच्या जाळ्यात!!, असेच चित्र कायम आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात लढायला शरद पवारांना […]

    Read more

    पवारांच्या गुगली वर पृथ्वीराज चव्हाणांचा षटकार; तुतारी चिन्हावर नव्हे, तर काँग्रेसच्या हाताच्या पंजावर निवडणूक लढवणार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात उतरण्यास विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी नकार दिल्यानंतर शरद पवारांकडे तेवढा “तगडा” उमेदवार […]

    Read more

    नितीन गडकरी म्हणाले- दक्षिणेतून 370 जागांचे लक्ष्य पूर्ण होईल; विरोधी पक्ष मजबूत किंवा कमकुवत असतील तर जबाबदार कोण?

    विशेष प्रतिनिधी नागपूर : केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या आत्मविश्वासाने भाजपला 370 मते मिळवून देण्याबाबत बोलत […]

    Read more

    वंचितची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी; 11 जणांची नावे; महाविकास आघाडीला बसणार फटका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवार यादीमध्ये एकूण 11 जणांचा […]

    Read more

    पवार दक्षिण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या प्रभावाखालच्या लोकसभेच्या जागा काँग्रेस – शिवसेनेसाठी का सोडून देत आहेत??, त्यांचा हेतू नेमका काय??

    लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या 10 जागांपैकी फक्त 5 उमेदवार जाहीर केले. मात्र, याच कालावधीत शरद पवारांनी स्वतःचा प्रभाव […]

    Read more

    “त्यांनी सावरकर वाचले नाहीत, म्हणूनच…” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा!

    राहुल गांधी यांनी अनेकदा वीर सावरकरांविरोधात अनेकदा भाष्य केले आहे विशेष प्रतिनिधी मुंबई: विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट राष्ट्रीय […]

    Read more