Mahavikas Aaghadi : पवारांच्या 85 च्या खोड्यात अडकण्याऐवजी काँग्रेसनेच ठाकरे + पवारांना ढकलले डबल डिजिटवर!!; काँग्रेस 102, शिवसेना 96, राष्ट्रवादी 87
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवारांनी टाकलेल्या 85 च्या खोड्यात अडकून पडण्याऐवजी काँग्रेसनेच ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांना डबल डिजिट वर […]