Devendra Fadnavis : महायुतीत मुख्यमंत्री कोण??, उपमुख्यमंत्री कोण??, ही तांत्रिक बाब; निर्णय सगळे एकत्रच; फडणवीसांच्या ग्वाहीने शिंदे खुश!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने मोठ्या विजय मिळवल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताना राजकीय दृष्ट्या जड चालले होते, ते […]