विधान परिषद सभापतिपदासाठी भाजप ठाम, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत; मुंबईत आज भाजपा कोअर ग्रुपची बैठक
विशेष प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, असा आग्रह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा असून, यासाठी महायुतीतील 11 घटक […]