• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची खासदारकी अडचणीत? जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी लातूर : लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात […]

    Read more

    महायुती सरकारचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध […]

    Read more

    अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला, चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता राज्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका समोर ढकलण्यात याव्यात अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

    Read more

    आमदार दरेकरांचा जरांगेंना सवाल- मराठा समाजाने 7/12 तुमच्या नावे केला का?, डोक्यात हवा गेल्याची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनोज जरांगेंच्या डोक्यातील राजकारणाचे भूत उतरवण्याची वल्गना करणाऱ्या भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पुन्हा एकदा जरांगेंवर निशाणा साधला. मराठा समाजाने […]

    Read more

    विधानसभा निवडणुकीआधी नकोय कुणालाच शक्ती परीक्षण, त्यामुळेच पोटनिवडणुका टाळण्याकडे सगळ्यांचा कल!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी नकोय कोणालाच शक्ती परीक्षण, त्यामुळेच पोटनिवडणुका टाळण्याकडे सगळ्यांचा कल!!, असे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. No political party wants byelections […]

    Read more

    एकीकडे जरांगेंची अमित शाहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे मनोज जरांगे यांची अमित शहांवर जहरी टीका; तर दुसरीकडे शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!! असे पवारांचे दुटप्पी आज राजकारणात घडले. Sharad […]

    Read more

    बंडखोर आमदारांवर कारवाईच्या नुसत्याच बाता; आमदार महायुतीच्या वाटेवर निघताच काँग्रेसचा हात आखडता!!

    नाशिक : बंडखोर आमदारांवर कारवाईच्या नुसत्याच बाता; आमदार महायुतीच्या वाटेवर निघताच काँग्रेसचा हात आखडता!!, असेच आता घडताना दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांनी पाठिंबा […]

    Read more

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- फेक नॅरेटीव्ह या आजच्या रावणाचा अंत करण्यासाठी भाजपा सज्ज! महायुती पुन्हा सत्तेत येईल

    विशेष प्रतिनिधी पुणे : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनामध्ये रविवारी बालेवाडी, पुणे येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांचा विशाल जनसागर उपस्थित होता. […]

    Read more

    महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती!

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, […]

    Read more

    जरांगेंचा भंपकपणा आता उघडा करणार, भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकरांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जरांगे यांचा भंपकपणा आम्ही आता उघडा करणार आहोत, असा इशाराच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. तसेच मी मराठा […]

    Read more

    Amit shah : विधानसभेच्या तयारीसाठी पुण्यात भाजपची महत्त्वाची बैठक; गृहमंत्री अमित शहांची उपस्थिती, 5 हजार 300 पदाधिकारी राहणार हजर

    विशेष  प्रतिनिधी पुणे : राज्यात आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागले आहेत. पुण्यात आज भाजपचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या महत्वाच्या […]

    Read more

    मी सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील; फडणवीसांची फटकेबाजी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मलाही सिनेमा काढायचा आहे. त्याला अजून वेळ आहे. मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील. अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचे “हिंदुत्व”, साजरा करणार भगवा सप्ताह; पण कारसेवकांना गोळ्या घालणाऱ्या समाजवादी पार्टीशी राखणार मित्रत्व!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आपले हिंदुत्व शेंडी जानव्यचे नाही, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचे नवे रूप आज समोर आले. एकीकडे उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांना […]

    Read more

    जादा निधी खेचण्यावरून सुप्रिया सुळे – सुनील शेळके भिडले; मुख्यमंत्र्यांना विचारून निधी देऊ, शरद पवारांसमोर अजितदादांनी ठणकावले!!

    विशेष प्रतिनिधी पुणे : जिल्हा नियोजन समितीला जादा निधी खेचण्यावरून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके एकमेकांना भिडले. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही […]

    Read more

    एकाच जातीवर कुणी निवडून येत नाही, मनोज जरांगेंची कबुली; म्हणूनच 4 – 5 जातींचे समीकरण जुळवायची तयारी!!

    विशेष प्रतिनिधी जालना : एकाच जातीवर कुणी निवडून येऊ शकत नाही याची कबुली देत मनोज जरांगे यांनी म्हणूनच आता 4 – 5 जातींचे समीकरण जुळवायची […]

    Read more

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची स्वतःलाच मुदतवाढ; 288 पाडायचे की ठेवायचे??, 29 ऑगस्टला ठरवणार!!

    विशेष प्रतिनिधी जालना : 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी स्वतःलाच मुदतवाढ दिली. […]

    Read more

    ताटातलं वाटीत भेटींना जोर; गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद!!

    नाशिक : येतंय फक्त तर ताटातलं वाटीत, पण या ताटातलं वाटीत भेटींनाच जोर चढला असून त्यामुळे गुलाबी जॅकेटच्या ब्रँडिंगला छेद जात असल्याचे चित्र महाराष्ट्रात निर्माण […]

    Read more

    उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा लढण्यास काँग्रेसचा थेट नकार; शरद पवार गटाचाही विरोध

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे उद्धवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता. आता काँग्रेसनेही […]

    Read more

    विरोधकांच्या बुद्धीवरची बुरशी आणि गंज मुख्यमंत्री वाघनखांनी काढतील; फडणवीसांचे साताऱ्यातून फटकारे!!

    विशेष प्रतिनिधी सातारा : इंग्लंडच्या म्युझियम मधून आणलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर विरोधक अकारण राजकारण करताहेत. त्यांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. ही बुरशी आणि गंज […]

    Read more

    विशाळगड अतिक्रमण प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

    आपण दिलेल्या शब्दानुसार मागील चार दिवसांत..असंही पत्रात म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : विशाळगडाला संपूर्णत: अतिक्रमण मुक्त करून गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आवश्यक त्या […]

    Read more

    गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले, दादांच्या ब्रँडिंगचे रंग उसळले;… पण…!!

    नाशिक : गुलाबी जॅकेट आणि पोस्टर दिसले दादांच्या ब्रॅण्डिंगचे रंग उसळले;… पण त्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले!! Pink colour branding of ajit pawar’s NCP महाराष्ट्राचे […]

    Read more

    भावी मुख्यमंत्री पदाची वीणा नानांच्या गळ्यात; त्या पाठोपाठ विशाल पाटलांनी टाकली विश्वजीत कदमांची रिंग रिंगणात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंढरपूरात आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गळ्यात त्यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री पदाची वीणा घातली. त्या पाठोपाठ […]

    Read more

    योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार – मुख्यमंत्री शिंदे

    अशांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरुंगात पाठवा, अशाही सूचना केल्या आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : शासन गोरगरीब, सर्वसामान्यांना […]

    Read more

    पवारांच्या 225 च्या आकड्यातून दोन्ही जयंत पाटलांची वजाबाकी; वाचा, काय सांगितली आकडेवारी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आले, तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला. महाराष्ट्र मध्ये […]

    Read more

    मि. जरांगे, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नॅरेटिव्हची नाही; जरांगेंनी केलेल्या शिविगाळीला प्रसाद लाडांचे उत्तर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना केलेल्या शिवीगाळीला प्रसाद लाड यांनी चपखल प्रत्युत्तर दिले आहे. […]

    Read more