Chief Minister Fadnavis : बीडमधील सरपंचाच्या हत्येतील आरोपींची मालमत्ता जप्त होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीआयडीला दिले आदेश
विशेष प्रतिनिधी मुंबई : Chief Minister Fadnavis बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]