Sharad Pawar : Z प्लस सुरक्षेवरून पवारांचे केंद्र सरकारवर संशयाचे जाळे, पण विद्यार्थी आंदोलनात घुसून तेच संशयाच्या जाळ्यात अडकले!!
नाशिक : केंद्र सरकारने शरद पवारांना Z प्लस सिक्युरिटी दिली. मात्र ती सिक्युरिटी स्वीकारताना शरद पवारांनी अशी काही “गुगली” टाकली, की त्यामुळे केंद्र सरकारवरच […]