Ajit pawar : जनसन्मान यात्रेत अजितदादा बॅक फूटवर; हात जोडून मागितली महाराष्ट्राची माफी!!
विशेष प्रतिनिधी लातूर : महाराष्ट्रातल्या मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यात विरोधी पक्षात आक्रमक झाल्यावर उपमुख्यमंत्री जनसन्मान यात्रेत बॅक […]