Police sent back Laxman Hake : गेवराईत निघालेल्या लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी परत पाठवले; वडीगोद्रीत पोलिस बंदोबस्त वाढवला
विशेष प्रतिनिधी बीड: Police sent back Laxman Hake: बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात मराठा आणि ओबीसी गटांमधील वाद चिघळल्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. […]