Mahayuti : महायुती सरकारने दाखवली शेतकऱ्यांप्रती कटिबद्धता; बळीराजाला समृद्धीच्या वाटेवर आणण्यासाठी केल्या अनेक उपाययोजना
विशेष प्रतिनिधी भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती या क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातील 69 टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर गुजराण करतात. […]