Chhatrapati Sambhajinagar : ‘छत्रपती संभाजीनगर – जालना आता महाराष्ट्राचे नवे इंडस्ट्रियल मॅग्नेट’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत छत्रपती संभाजीनगर येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (CMIA) आयोजित, ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.