Ukraine Russia War :झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर- “रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका”…
वृत्तसंस्था कीव : रशियाविरोधात लढण्यास तयार असल्यास युक्रेनमधील कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येईल, अशी थेट ऑफरच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी कैद्यांना दिली आहे.रॉयटर्सनं याबाबत वृत्त […]