• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    WOMENS WORLD CUP : कॅप्टन नं.1 धडाकेबाज मिताली राज ! कपिल देव धोनीला टाकले मागे …रचला नवा विश्व विक्रम…

    आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचा रणसंग्राम सध्या सुरू असताना भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाचे वृत्त आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने नवा विश्वविक्रम रचला आहे. […]

    Read more

    रशियन सैन्याची अपंग देखभाल केंद्रावरही क्षेपणास्त्रे २६७ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियन सैन्याने शुक्रवारी खार्किव जवळील अपंग देखभाल केंद्रावरही क्षेपणास्त्रे डागली आणि बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात केंद्राची इमारत कोसळली. आतापर्यंत या […]

    Read more

    भारतातून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र डागल्याचा संशय

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने गुरुवारी आरोप केला की, बुधवारी पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात एक हाय-स्पीड ऑब्जेक्ट आला आणि क्रॅश झाला. त्यामुळे नागरी […]

    Read more

    रशियाकडून शत्रू असलेल्या राष्ट्रांची यादी जाहीर; आर्थिक निर्बंधाला राष्ट्रपती पुतीन यांचे चोख उत्तर

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाने मैत्री नसलेल्या राष्ट्रांची एक यादी जाहीर करून नवा वाद निर्माण केला असून या यादीमुळे स्वतःच्या अनेक मित्रांना त्यांनी डिवचले आहे. कारण […]

    Read more

    भारताचा मानवतावादाचा आदर्श, भारावलेल्या पाकिस्तानी महिलेने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

    विशेष प्रतिनिधी कीव्ह (युक्रेन) : रशियाबरोबरच्या संघर्षात युध्दभूमी झालेल्या युक्रेनमध्ये भारताने आपल्या मानवतावादी भूमिकेने आदर्श निर्माण केला आहे. भारताने एका पाकिस्तानी महिलेलाही युक्रेनमधून सुरक्षितपणे बाहेर […]

    Read more

    मिस बमबम म्हटली रशियाचे अध्यक्ष पुतीन हे हिंसक मनोरुग्ण, दोन वर्षांपूर्वीच माझा हात दाबला, एकटक बघत राहिले

    विशेष प्रतिनिधी साओ पावलो : रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान एक मॉडेल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे ‘हिंसक मनोरुग्ण’ असल्याचा आरोप मिस बमबम’ या मॉडेलने केला […]

    Read more

    Thank you Modiji : युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना भारताची मदत ! विद्यार्थ्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

    भारत सरकार भारतीय विद्यार्थ्यांसोबतच नेपाळ आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना देखील युक्रेनमधून सुरक्षीत बाहेर पडण्यास मदत करत आहे.   विशेष प्रतिनिधी मुंबई : युक्रेनमध्ये अडकलेल्याभारतीय विद्यार्थ्यांना पंतप्रधान […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात पुराचा कहर ;दशकातील सर्वात भीषण पूर असल्याचा दावा; २१ जण दगावले

    वृत्तसंस्था सिडनी : ऑस्ट्रेलियाला महापुराचा फटका बसला आहे. हा दशकातील सर्वात भीषण पूर आहे. पुरामुळे आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला.Extreme levels of flood danger were […]

    Read more

    Russia Ukraine War : ‘टायटॅनिक’ अभिनेता लिओनार्डोची युक्रेनला मदत ; या देशाशी आहे खास नातं…

    युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मात्र रशियासारख्या प्रचंड देशासमोर युक्रेन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक सेलिब्रिटी युक्रेनच्या समर्थनार्थ आवाज […]

    Read more

    कोविड महामारीचे तिसरे वर्ष सुरू चीनच्या वुहानमध्येही संसर्गाची नवीन प्रकरणे

    विशेष प्रतिनिधी बिजींग : कोविड महामारीचे तिसरे वर्ष सुरू झाले आहे. व्हायरसच्या संसर्गाने अधिकृतपणे आतापर्यंत ६०.२२ लाख लोकांचा बळी घेतला आहे. यावरून असे दिसून येते […]

    Read more

    रशिया-युक्रेन युध्दामुळे चीनचा जीडीपी वृध्दीदर ३0 वर्षांत सर्वात कमी

    विशेष प्रतिनिधी शांघाय : रशिया आणि युक्रेनच्या चीनच्या नियार्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली देशातील मालमत्ता बाजार कोसळलाय. चीनने जीडीपीची वृद्धी ५.५ टक्के इतकी असेल […]

    Read more

    शेतकऱ्यांपुढे मला राष्ट्रपती पदाचीही पर्वा नाही सत्यपाल मलिक यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी शिलाॅंग : आपण उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होऊ शकता. त्यामुळे आपण गप्प बसावे, असा सल्ला भाजपमधील काही मित्रांनी दिला होता,असा दावा मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल […]

    Read more

    चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा सावट चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा सावट; दिवसात ५२६ रुग्ण

    विशेष प्रतिनिधी बिजींग : चीनमध्ये कोरोना पुन्हा आला आहे. चिनी प्रसारमाध्यमांच्या मते, महामारीच्या सुरूवातीस वुहानचा उद्रेक झाल्यापासून देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. […]

    Read more

    Ukraine Indian Students : मोदी – पुतिन 50 मिनिटे चर्चा; सुमीमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे पुतिन यांचे आश्वासन!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सुमारे […]

    Read more

    शस्त्रे खाली टाकून मागण्या मान्य करा तरच युद्ध थांबेल; पुतीन यांचा पुन्हा एकदा युक्रेनला इशारा

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : युक्रेनने शस्त्रे खाली टाकावेत व आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही युक्रेनमधून आमचे सैन्य माघारी बोलावू तोपर्यंत युद्ध सुरूच […]

    Read more

    महिला विश्वचषक  सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा पराभव

    विशेष प्रतिनिधी न्यूझीलंड : महिला विश्वचषक संयत दमदार खेळी करत  भारतीय क्रिकेट  संघाने पाकिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानसमोर २४५ धावांचे  आव्हान उभे  […]

    Read more

    चीनमध्ये कोरोना संक्रमण सुरूच ; गेल्या २४ तासांत १७५ रुग्ण आढळले आहेत.

    वृत्तसंस्था बेजिंग : चीनमध्ये कोरोना संक्रमण सुरूच आहे.गेल्या २४ तासांत १७५ रुग्ण आढळले आहेत.The Chinese mainland reported 175 locally transmitted COVID-19 cases in the last […]

    Read more

    युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले; नो फ्लाय झोनला नकार दिल्याने आगपाखड

    वृत्तसंस्था कीव : युक्रेनचे राष्ट्रपती नाटो संघटनेवर संतापले आहेत. नाटोने युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्यास नकार दिल्याने त्यांनी संघटनेवर आगपाखड केली आहे.Ukraine’s president angry […]

    Read more

    दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग; परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले

    वृत्तसंस्था सेऊल : दक्षिण कोरियात गॅस उत्पादक कंपनीत भीषण आग लागली असून परिसरातील हजारो लोक जिवाच्या आकांताने पळाले आहेत.Massive fire at a gas company in […]

    Read more

    Shane Warne : फिरकीच्या जादूगाराची झळाळती कारकीर्द…!!

    वृत्तसंस्था मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू लेग स्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी अचानक निधन झाले. शेन वॉर्नच्या मृत्यूमुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. […]

    Read more

    Shane Warne no more : ऑस्ट्रेलियन फिरकी सुपरस्टार शेन वॉर्न चे धक्कादायक निधन!!

    वृत्तसंस्था मेलबर्न  : ऑस्ट्रेलियन फिरकी सुपरस्टार शेन वॉर्न याचे आज सायंकाळी नुकतेच धक्कादायक निधन झाल्याची बातमी आहे. आपल्या व्हिलामध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब […]

    Read more

    Russia Ukraine conflict : युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की अखेर पोलंडला पळाले; अमेरिकेची एअरलिफ्टची ऑफर धुडकावली होती!!

    वृत्तसंस्था कीव्ह : रशिया – युक्रेन युद्धाचा आज 9 वा दिवस असताना मोठ्या संहाराच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की अखेर ओलांडला पळून गेल्याची बातमी आली […]

    Read more

    इंग्लंड धमाक्याने हादरले ; रेल्वे लाईनवर युवकांनी स्कुटर फेकल्याने इलेक्ट्रिक फॉल्ट; नागरिकांमध्ये घबराट

    वृत्तसंस्था इंग्लंड : इंग्लंड रात्री भीषण स्फोटाने हादरले. प्रथम दहशतवादी हल्ला झाला की काय ? अशी धास्ती निर्माण झाली होती. परंतु हा स्फोट काही युवकांनी […]

    Read more

    युक्रेननंतर पुढचा हल्ला तैवानवर , चीनचा मोठा डोळा ; अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : युक्रेन नंतर आता तैवानचा नंबर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच चीनचा डोळा तैवानवर असल्याचे म्हंटले आहे.Next attack […]

    Read more

    युक्रेनवरील हल्ल्याची सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध; नागरी वस्ती, कारखाने टार्गेट

    वृत्तसंस्था मास्को: युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याची सॅटेलाईटद्वारे घेतलेली छायाचित्र समोर आली आहेत. त्यामध्ये हल्ल्याने झालेल्या नुकसानीचे दर्शन घडत आहे.Satellite images of the attack on Ukraine […]

    Read more