• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    अमेरिकेने चीनशी संबंधित गुप्तचर माहिती भारताला दिल्याचा दावा, यामुळेच टळले गलवान 2.0, व्हाइट हाऊसने काय म्हटले जाणून घ्या!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या चकमकीत […]

    Read more

    फ्रान्समध्ये निवृत्तीचे वय वाढविण्याचा कायदा लागू : मॅक्रॉन सरकारने दोन्ही अविश्वास मते जिंकली; लोकांचा विरोध सुरूच

    वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्स सरकारने दोन्ही अविश्वासाची मते जिंकली आहेत. निवृत्तीचे वय वाढवल्याबद्दल फ्रेंच सरकारविरोधात दोन अविश्वास प्रस्ताव आणण्यात आले होते. यासोबतच निवृत्तीचे वय वाढवण्याचे […]

    Read more

    मॉस्कोमध्ये आज जिनपिंग पुतीन यांची भेट : धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा; युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतील चीनचे राष्ट्राध्यक्ष

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आज दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर पोहोचणार आहेत. येथे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. […]

    Read more

    ब्रिटनमध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान : खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयातून खाली उतरवला तिरंगा, तोडफोड केली, अमृतपाल सिंगचे पोस्टर झळकावले

    वृत्तसंस्था लंडन : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोड करण्यात आली. रविवारी संध्याकाळी शेकडो खलिस्तान समर्थक उच्चायुक्तालयाबाहेर जमले. इमारतीत त्यांनी […]

    Read more

    इम्रान खान यांच्या घराचे गेट तोडून पोलीस आत शिरले; लाठीमार करत समर्थकांना पिटाळले!

    नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सध्या जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराचे गेट पोलिसांनी बुलडोझरने तोडले आणि त्यांच्या घरात […]

    Read more

    Imran Khan : तोशाखाना प्रकरणी सुनावणीसाठी लाहोरहून इस्लामाबादला निघालेल्या इम्रान खान यांच्या ताफ्याला अपघात!

    वाहन उलटल्याने तीन जण जखमी;  इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले… प्रतिनिधी तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीसाठी लाहोरहून इस्लामाबादला जाणाऱ्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने जारी केले अटक वॉरंट!

     युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाची प्रतिक्रिया आली समोर, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनच्या युद्ध अपराधांसंबंधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याविरोधात इंटरनॅशनल क्रिमिनल […]

    Read more

    ब्रिटनमध्ये टिकटॉकवर बंदी : मंत्री आणि अधिकारी वापरू शकणार नाहीत, अमेरिकेतही बंदीची तयारी पूर्ण

    वृत्तसंस्था लंडन : चीनच्या सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर ब्रिटन सरकारने बंदी घातली आहे. गुरुवारी दुपारी यूके सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे – कोणताही […]

    Read more

    सतत गैरहजर राहिल्याने खासदारकीच गेली, जपानी संसदेचा एकमताने निर्णय

    वृत्तसंस्था टोकियो : जपानच्या संसदेने एका खासदाराचे सदस्यत्व एकमताने काढून घेतले आहे. देशाच्या संसदीय इतिहासात पहिल्यांदाच गैरहजर राहणाऱ्या खासदारावर अशी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी […]

    Read more

    रशिया, चीन, इराण यांचा एकत्रित सैन्य सराव, अरबी समुद्रात तिन्ही देशांची सैन्यदले, जगाला दिला संदेश

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाने बुधवारी सांगितले की त्यांनी अरबी समुद्रात चीन आणि इराणसोबत नौदल सराव सुरू केला आहे. चीन आणि इराणशी संबंध दृढ करण्याचा रशियाचा […]

    Read more

    खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास बंद केला, हिंदूंविरोधात पोस्टर लावले

    वृत्तसंस्था ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देशातील भारतविरोधी घटकांना आळा घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर खलिस्तान समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय वाणिज्य दूतावास बंद करण्यास भाग पाडले. […]

    Read more

    शक्तिशाली भूकंपामुळे हादरले न्यूझीलंड, रिश्टर स्केलवर 7.0 होती तीव्रता, त्सुनामीचा अलर्ट

    वृत्तसंस्था वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 इतकी होती. न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटावर हा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. […]

    Read more

    US Banking Crisis : आता फर्स्ट रिपब्लिक बँक ठप्प लॉक, अवघ्या आठवडाभरात तिसऱ्या अमेरिकी बँकेला टाळे! पुन्हा मंदीच्या दिशेने!!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकन बँकिंग क्षेत्रात आलेली त्सुनामी थांबण्याचे नाव घेत नाहीये. सर्वप्रथम सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सिग्नेचर बँक बंद […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात मंदिरांपाठोपाठ भारतीयांवर हल्ले करण्याची धमकी, खलिस्तान समर्थकांची रॅलीची घोषणा

    वृत्तसंस्था ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियात मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांनंतर खलिस्तान समर्थकांनी भारतीयांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. हे सर्व अशा वेळी घडत आहे जेव्हा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान […]

    Read more

    Imran Khan Arrest : माझी अटक हा ‘London plan’चा भाग – इम्रान खान यांचा मोठा दावा!

    शहबाज सरकारवर त्यांच्या अटकेची योजना आखल्याचा आरोप! विशेष प्रतिनिधी लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांनी आपल्या अटकेबाबत मोठा दावा […]

    Read more

    टेन्शन वाढलं! : रशियन विमानांनी पाडले अमेरिकी ड्रोन, अमेरिकेने दिला कठोर इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियन लढाऊ विमानांनी बुधवारी काळ्या समुद्रात अमेरिकन ड्रोन MQ-9 रीपर पाडले. रशियन जेट आणि अमेरिकन ड्रोन काळ्या समुद्रावर उडत असताना ही […]

    Read more

    Facebook : ‘मेटा’ आता १० हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढणार!

    चार महिन्यांपूर्वीच तब्बल ११ हजार जणांची केली होती कपात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’च्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण, आता १० […]

    Read more

    Zoho सीईओ श्रीधर वेम्बू यांनी पत्नीच्या गंभीर आरोपांवर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    श्रीधर वेम्बू यांच्याबद्द काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील फोर्ब्स मासिकात खळबळजनक बातमी आली होती. प्रतिनिधी ऑनलाईन डेस्क : भारतीय तंत्रज्ञान कंपनी झोहोचे कॉर्पोरेशनचे संस्थापक आणि सीईओ श्रीधर […]

    Read more

    इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक : महिला न्यायाधीशांना धमकावण्याचे प्रकरण, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात इस्लामाबाद न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण एका महिला न्यायाधीशाला धमकावण्याशी संबंधित आहे. […]

    Read more

    American Visa Application : अमेरिकेची मोठी घोषणा, यावर्षी १० लाख भारतीयांना व्हिसा देणार

    US Visa News: अमेरिकेकडून भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेने भारतीयांसाठी व्हिसा स्लॉट उघडले. आता पुन्हा एकदा अमेरिकेने भारतीयांना आणखी एक मोठी भेट […]

    Read more

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट!

    इम्रान खान यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रतिनिधी इस्लामाबाद :  इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज(सोमवार) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ […]

    Read more

    दिल्लीहून दोहाला निघालेल्या इंडिगो विमानात प्रवाशाचा मृत्यू, कराचीत विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    मृत प्रवासी नायजेरियन नागरिक असल्याची माहिती समोर प्रतिनिधी नवी दिल्ली :  दिल्ली-दोहा प्रवास करणाऱ्या इंडिगो विमानातील एका प्रवाशाची विमानात अचानक तब्येत बिघडल्याने, या विमानाचे पाकिस्तानमधील […]

    Read more

    मिस युनिव्हर्स – मिस वर्ल्ड ते नाटू नाटू – द एलिफंट व्हिस्पर्स “ऑस्कर”; 29 वर्षानंतर भारतासाठी ड्रीम इयर!!

    विशेष प्रतिनिधी 2023 हे भारतासाठी ऑस्कर ड्रीम इयर ठरले आहे. हा सुवर्ण योग तब्बल 29 वर्षानंतर भारताच्या वाट्याला आला आहे. 1994 मध्ये सुश्मिता सेन आणि […]

    Read more

    ऑस्ट्रेलियासाठी रेड अलर्ट रिपोर्ट : संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पुढच्या तीन वर्षांत चीनशी युद्धाची शक्यता, अल्बानीज सरकारला इशारा

    वृत्तसंस्था सिडनी : ऑस्ट्रेलियात प्रकाशित झालेल्या 2 प्रमुख वृत्तपत्रांच्या संयुक्त अहवालात पंतप्रधान अल्बानीज यांच्या सरकारला चीनसोबत युद्धाची तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. द सिडनी […]

    Read more

    मुस्लीम देश सूदान मध्ये सापडले तब्बल २७०० वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष!

    पुरातत्वशास्त्रज्ञांनी या शोधाचे वर्णन आश्चर्यकारक असे केले आहे. विशेष प्रतिनिधी मुस्लीम देश सूदान मध्ये तब्बल २७०० वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष आढळले आहेत. मंदिराचे अवशेष ओल्ड […]

    Read more