• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    Operation Kaveri : पोर्ट सुदानहून जेद्दाहसाठी भारतीयांच्या आणखी दोन तुकड्या रवाना, आतापर्यंत एकूण पाच तुकड्या निघाल्या!

    भारत सरकार विमानं आणि नौदलाच्या जहाजांच्या मदतीने सुदानमधील भारतीयांना सुखरूप बाहेर काढत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने […]

    Read more

    Sudan Crisis : ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहकडे रवाना!

    सुदानमधून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांनी मानले भारत सरकारचे आभार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी भारतीय नौदलाच्या जहाजातून जेद्दाह, सौदी अरेबियासाठी […]

    Read more

    Tarek Fatah Profile : इस्लामिक विद्वान तारीक फतेह यांचे निधन, पाकमध्ये जन्म, कॅनडात घेतला अखेरचा श्वास; स्वतःला म्हणवायचे हिंदुस्थानी

    प्रतिनिधी टोरंटो : पाकिस्तानी वंशाचे इस्लामिक विद्वान तारेक फतेह यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 73 वर्षीय फतेह सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होते. ते अनेकदा […]

    Read more

    पाकिस्तानी मुस्लीमही करत आहेत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा, मेलबर्नमध्ये ‘’मोदी है तो मुमकिन है’’ नारा!

    मोदी सर्व समुदायांच्या विकासाबाबत बोलत आहेत, त्यांचे प्रयत्न योग्य दिशेन सुरू आहेत. असेही म्हटले गेले आहे. विशेष प्रतिनिधी मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात […]

    Read more

    ‘’भारतात माध्यम स्वतंत्र आहेत आणि ते खरोखर कार्य करताय’’ अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्र्यांनी केलं कौतुक!

    भारतातील माध्यम स्वातंत्र्याबाबत माझ्या मनात खूप आदर आहे. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्र मंत्री डोनाल्ड लू यांनी भारतातील माध्यम स्वातंत्र्य आणि जगातील सर्वाधिक […]

    Read more

    भारताच्या लोकसंख्येवर चीनने म्हटले- संख्या नव्हे, गुणवत्ता महत्त्वाची, चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- आमचे 90 कोटी लोक कामाचे, त्यांच्यात टॅलेंटही आहे

    वृत्तसंस्था बीजिंग : संयुक्त राष्ट्राने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. याच्या एका दिवसानंतर चीनने भारतातील लोकसंख्येवर वादग्रस्त विधान केले […]

    Read more

    ‘स्पेसएक्स’च्या स्टारशिप रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट; काही मिनिटांतच कोसळले

    स्टारशिपची ही पहिली परिभ्रमण चाचणी होती विशेष प्रतिनिधी टेक्सास : जगातील आघाडीच्या अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटने गुरुवारी पहिले चाचणी उड्डाण केले. मात्र, प्रक्षेपणानंतर […]

    Read more

    अमेरिकेने फायझरच्या लसीवर बंदी घातली, जाणून घ्या का घेतला निर्णय आणि त्याचे काय होणार परिणाम

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने मंगळवारी (18 एप्रिल) कोविड-19 विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या ‘मोनोव्हॅलेंट’ मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक लसींवर बंदी घातली. […]

    Read more

    येमेनमध्ये चॅरिटी इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी, 85 ठार, हुथी सैन्याने गर्दीवर नियंत्रणासाठी केला गोळीबार

    वृत्तसंस्था सना : येमेनची राजधानी सना येथे रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी जकात अर्थात आर्थिक मदत वितरणाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे 85 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर […]

    Read more

    बीजिंगच्या रुग्णालयात भीषण आग, 21 ठार, 71 जणांची सुटका, मृतांची संख्या वाढण्याची भीती

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनच्या राजधानीतील एका मोठ्या हॉस्पिटलला मंगळवारी आग लागली. यामध्ये 21 जणांचा मृत्यू झाला. चेनफेंग गव्हर्नमेंट केअर सेंटर नावाच्या हॉस्पिटलमध्ये ही आग लागली. […]

    Read more

    अमेरिकेत चीनचे छुप्या पद्धतीने बेकायदा पोलीस ठाणे; एफबीआयची धडक कारवाई, 2 जणांना अटक

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : चीन सरकारसाठी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशन चालवल्याच्या आरोपावरून अमेरिकेने सोमवारी (17 एप्रिल) दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयात (एमपीएस) […]

    Read more

    पाकिस्तानात चिनी नागरिकावर ईशनिंदेचा आरोप, संतप्त जमावाच्या वेढ्यातून पोलिसांनी केली सुटका

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : आता एका चिनी नागरिकावर पाकिस्तानमध्ये ईशनिंदेचा आरोप करण्यात आला आहे. संतप्त लोकांनी कोहिस्तानमधील चिनी नागरिकांच्या निवासी छावणीला घेराव घातला. पोलिसांनी योग्य क्षणी […]

    Read more

    इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमध्ये अटक, अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप

    वृत्तसंस्था ऑकलंड : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या पुतण्याला न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मार्च 2023 मध्ये […]

    Read more

    फ्रान्समध्ये प्रचंड निदर्शनांदरम्यान राष्ट्रपतींनी केली पेन्शन सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी, पॅरिससह 200 शहरांमध्ये हिंसाचार

    वृत्तसंस्था पॅरिस : पेन्शन सुधारणा विधेयकाबाबत फ्रान्समध्ये निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी शनिवारी (15 एप्रिल) निवृत्तीचे वय 62 वर्षावरून 64 वर्षे […]

    Read more

    जागतिक बँकेचे अध्यक्ष मलपास यांनी महिला सक्षमीकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांचे केले कौतुक, म्हणाले…

    ‘’महिलांनी संवाद साधणे,  बँकेत न जाता डिजिटल व्यवहार करणे हे मोठे सक्षमीकरण आहे.’’ असंही मलपास यांनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : महिला सशक्तीकरणाच्या मोर्चावर […]

    Read more

    सोशल मीडियावरूनही डोनाल्ड ट्रम्पची यांची बक्कळ कमाई, फेडरल डॉक्युमेंट्समधून मोठा खुलासा

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प सध्या एका खटल्याला सामोरे जात आहेत. त्याचवेळी एका कागदपत्रात त्यांच्या उत्पन्नाबाबत मोठा खुलासा झाला आहे. […]

    Read more

    मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट

    पंतप्रधान भाषण सुरू करणार त्या अगोदर घडला स्फोट, लोकांची प्रचंड पळापळ विशेष प्रतिनिधी वाकायाम : जपानच्या पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट झाला आहे. […]

    Read more

    फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला सुनावले, फ्रान्स अमेरिकेची जहागिरी नाही, चीनच्या तैवानवरील वन चायना धोरणाचेही केले समर्थन

    वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रोन बुधवारी नेदरलँडस दौऱ्यावर होते. यादरम्यान ते म्हणाले की, चीन दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानावर ते कायम आहेत. अमेरिकेचा मित्र असणे […]

    Read more

    उत्तर कोरियाने डागले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र, जपानमध्ये खळबळ, नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना

    वृत्तसंस्था टोकियो : अमेरिका आणि दक्षिण कोरियासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने गुरुवारी एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले जे जपान आणि कोरियन द्वीपकल्पातील पाण्यात पडले. यानंतर […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या माजी वकिलाविरुद्ध दाखल केला खटला, 50 कोटी डॉलर नुकसान भरपाईची मागणी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता तो आपल्या माजी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रसिद्धीच्या झोतात आले […]

    Read more

    ट्विटरचे एक्स कॉर्पमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, एलन मस्क यांचे सूचक ट्विट, 20 एप्रिलला हटणार ब्लू टिक

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : जेव्हापासून एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले, तेव्हापासून अनेक बदलांमुळे सर्वांना चकित केले आहे. अलीकडेच त्यांनी ट्विटरचा लोगो बदलून कुत्र्याला लावले. त्याचवेळी […]

    Read more

    संतापजनक : म्यानमारच्या गावावर लष्करी हवाई हल्ल्यात मुलांसह १०० हून अधिक लोकांचा मृत्यू!

    लष्करी राजवटीच्या निषेधार्थ एकवटलेल्या लोकशाही समर्थकांना करण्यात आले लक्ष्य विशेष प्रतिनिधी सागांग: लष्करी राजवटीच्या निषेधार्थ एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकशाही समर्थकांवर म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाई […]

    Read more

    बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सर्वाधिक प्रसारित होणाऱ्या वृत्तपत्राला संबोधलं ‘लोकशाही आणि जनतेचा शत्रू’

    जाणून घ्या नेमकं कारण आणि शेख हसीना नेमकं काय म्हणाल्या आहेत? विशेष प्रतिनिधी ढाका : बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी, देशातील सर्वाधिक प्रसारित होणारे दैनिक ‘प्रोथोम […]

    Read more

    नेदरलँड्सच्या शालेय अभ्यासक्रमात PAK च्या माजी राष्ट्रपतींवर धडा, मिस्टर 10 पर्सेंट झरदारींच्या भ्रष्टाचाराबद्दल शिकणार विद्यार्थी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : डच शाळेतील विद्यार्थी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल शिकत आहेत. त्यांच्या शालेय पुस्तकातील एक संपूर्ण प्रकरण पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान […]

    Read more

    इम्रान खान यांनी पुन्हा एकदा केले भारताचे कौतुक, म्हणाले- आम्हालाही स्वस्तात खरेदी करायचे होते रशियन कच्चे तेल पण…

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेक आघाड्यांवर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे, यासाठी त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तान […]

    Read more