जपान समुद्रात सोडतोय 133 कोटी लिटर रेडिओअॅक्टिव्ह पाणी, चीन-दक्षिण कोरियात खळबळ
वृत्तसंस्था टोकियो : जपानने फुकुशिमा अणु प्रकल्पातून रेडिओअॅक्टिव्ह (किरणोत्सर्गी) पाणी प्रशांत महासागरात सोडण्यास सुरुवात केली आहे. जपानी वेळेनुसार काल दुपारी 1:03 वाजता ही प्रक्रिया सुरू […]