• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने बनवले स्पेशल युनिट; कर्जाच्या पैशांचा असा होतोय वापर!

    खैबर पख्तुनख्वामधील विविध प्रकल्पांवर मोठ्याप्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात विशेष प्रतिनिधी चीनकडून पैसे घेतल्यानंतर पाकिस्तान आता आपल्याला मदतकरणाऱ्यासाठी प्रत्येक प्रकरे बदल करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानातील खैबर […]

    Read more

    Gates with Modi : ‘’अद्भुत क्षमता, प्रेरणादायी प्रवास’’ पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर बिल गेट्स यांचे भारताबद्दल गौरवोद्गार!

    भारत दौऱ्यात मोदींसोबत झालेल्या भेटीबाबत ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगद्वारे दिली सविस्तर माहिती, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स हे […]

    Read more

    इंडोनेशियात भीषण अग्निकांड : ऑइल डेपोला आग लागून 17 ठार, डझनभर जखमी

    वृत्तसंस्था जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी रात्री ऑइल डेपोला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर या घटनेत डझनभर लोक जखमी झाले […]

    Read more

    अमेरिकेने युक्रेनसाठी जाहीर केली 400 मिलियन डॉलरची लष्करी मदत; ब्लिंकेन यांची रशियावर टीका

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. युद्धासाठी बायडेन प्रशासनाने 400 मिलियन डॉलरची लष्करी मदत जाहीर केली आहे. नवीन लष्करी […]

    Read more

    UNHRC : काश्मीर, दहशतवाद आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारांवरून भारताने पाकिस्तानला फटाकरलं!

    पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांच्या खोट्या आरोपांना भारताचे सडेतोड प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी काश्मीरच्या मुद्य्यावरून पुन्हा एकदा यूएनएचआरसी मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं. तसेच, दहशतवाद […]

    Read more

    सहा महिन्यांपूर्वी मिळाला शांततेचा नोबेल, आता 10 वर्षांचा तुरुंगवास, बेलारुसमध्ये एलेस यांना कोर्टाने ठरवले दोषी

    वृत्तसंस्था मिन्स्क : नोबेल शांतता पुरस्कार विजेते आणि बेलारूसमधील मानवाधिकार कार्यकर्ते एलेस बालियात्स्की यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकारविरोधातील आंदोलनांना आर्थिक मदत […]

    Read more

    तुर्कस्तानकडून पाकिस्तानचा अपमान! पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यजमानपद नाकारले

    तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील देश मदत साहित्य आणि बचाव दल तुर्कस्तानमधील नागरिकांच्या मदतीसाठी पाठवत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज […]

    Read more

    पाकिस्तानात इम्रान खान यांची अटक निश्चित : तोशाखाना केसमध्ये अजामीनपात्र वॉरंट, समर्थकही आक्रमक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता कधीही अटक होऊ शकते. सरकारी तिजोरीतून (तोशाखाना) कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू स्वस्तात विकल्याचा आरोप असलेल्या इम्रानला […]

    Read more

    अफगाणी महिलांचे तालिबानला आव्हान : आपल्या हक्कांसाठी उरतल्या रस्त्यावर, महिला क्रांतीला सुरुवात

    वृत्तसंस्था काबूल : ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, त्यानंतर तालिबानने महिलांवर सर्व प्रकारचे निर्बंध लादले होते. महिलांना शिक्षण आणि नोकरी करण्यापासून रोखले. […]

    Read more

    बायडेनने पाकिस्तानला सुरूच ठेवली लष्करी मदत : निक्की हेली म्हणाल्या- राष्ट्राध्यक्ष झाले तर शत्रूंना फंडिंग बंद करेन

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन: रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी नुकतीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराची तयारी सुरू केली आहे. नुकतेच एका […]

    Read more

    डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी, इराणने अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना मारण्यासाठी क्रूझ क्षेपणास्त्र तयार केले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : इराणमधून मोठी बातमी येत आहे. इराणच्या सर्वोच्च कमांडरने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यासाठी 1650 किमी […]

    Read more

    भारतीय दूतावासावर हल्ला : ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये खलिस्तान्यांनी केले लक्ष्य; महाशिवरात्रीला दोन मंदिरांवर हल्ले

    वृत्तसंस्था सिडनी : ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 21 फेब्रुवारीच्या रात्री वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला. 22 फेब्रुवारीला […]

    Read more

    पाकिस्तानी जनतेलाही मोदीच हवेत पंतप्रधान : यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये दिल्या मनमोकळ्या प्रतिक्रिया

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी नागरिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. […]

    Read more

    मास्टरकार्डचे माजी CEO अजय बंगा होणार वर्ल्ड बँकेचे नवे चीफ, बायडेन म्हणाले- प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास सक्षम

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. अजय बंगा यांना जागतिक आव्हानांवर […]

    Read more

    पाकिस्तानचे पंतप्रधान-मंत्री पगार घेणार नाहीत : शाहबाज म्हणाले- वीज, पाणी आणि गॅसची बिले स्वतः भरा

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : केवळ 3 अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी (ठेवी) असताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न सुरू झाला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी […]

    Read more

    चीन आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 6.8 तीव्रता, जीवित हानी नाही

    वृत्तसंस्था बीजिंग : गेल्या काही दिवसांपासून जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. काल भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर गुरुवारी चीन […]

    Read more

    सिएटल मध्ये जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी; अमेरिकेतले बनले पहिले शहर

    वृत्तसंस्था सिएटल : अमेरिकेतील सिएटल महापालिकेत जातिभेद विरोधी कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. अशी मंजुरी देणारे ते अमेरिकेतले पहिले शहर बनले आहे. Seattle becomes first […]

    Read more

    सलमान रश्दींच्या हल्लेखोराला बक्षीस : इराणच्या फाउंडेशनने दिली शेतीसाठी जमीन, गतवर्षी केला होता लेखकावर हल्ला

    वृत्तसंस्था तेहरान : गतवर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर हल्ला करणा हदी मातार याला इराणमधील फाउंडेशनने बक्षीस दिले आहे. या फाउंडेशनने म्हटले आहे की, […]

    Read more

    युक्रेन अजूनही स्वतंत्र, रशिया जिंकणार नाही : पोलंडमधून बायडेन यांचे पुतीन यांना प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था वॉर्सा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा पोलंडच्या भूमीवरून रशिया आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, आम्ही […]

    Read more

    जुन्या लष्करी तळावर आर्थिक क्षेत्र तयार करणार तालिबान : काबूलपासून सुरुवात, आता अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याची तयारी

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात सत्ता गाजवणाऱ्या तालिबानने सोमवारी एक महत्त्वाची घोषणा केली. तालिबानच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने सोडलेल्या लष्करी तळांचा ते आर्थिक क्षेत्र म्हणून वापर करतील. देशातील […]

    Read more

    तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 14 दिवसांनंतर सोमवारी रात्री 8.04 वाजता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी होती. […]

    Read more

    अफगाणिस्तानात गर्भनिरोधकांवर बंदी: तालिबानने म्हटले- मुस्लिम लोकसंख्या रोखण्याचा हा कट आहे; नंतर स्पष्टीकरण- कॉन्ट्रासेप्टिव्सवर बॅन नाही

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबानने गर्भनिरोधकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या थांबवण्याचा हा पाश्चात्य देशांचा डाव आहे. […]

    Read more

    निक्की हेलींवर वर्णद्वेषी टीका : अमेरिकन लेखिका म्हणाली- त्या भारतात का परत जात नाहीत? तेथे सर्वजण उपाशी मरत आहेत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांच्यावर लेखिका आणि वकील अॅन कुल्टर यांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. एका पॉडकास्ट दरम्यान, कुल्टर […]

    Read more

    बल्गेरियात ट्रकमध्ये सापडले 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह : तस्करी करताना श्वास गुदमरून मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बल्गेरियात एका कंटेनर ट्रकमध्ये 18 अफगाण नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. बल्गेरियन सरकारने शुक्रवारी सांगितले की, […]

    Read more

    पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले- देश दिवाळखोर झाला : ख्वाजा आसिफ म्हणाले- IMFही आम्हाला वाचवू शकत नाही

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : एकीकडे दिवाळखोरी टाळण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) कर्ज मागत आहे. दुसरीकडे, शनिवारी देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणाले की, पाकिस्तान आधीच […]

    Read more