इम्रान खान यांचा राजीनामा देण्यास नकार; पंतप्रधान पदाची इनिंग शेवटपर्यंत खेळणार
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची संकटात आली आहे. परंतु लष्कराने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. परंतु त्यांनी तो देण्यास नकार दिला […]