Supreme Court : इराणच्या सुप्रीम कोर्टात गोळीबार, 2 न्यायाधीशांचा मृत्यू; हल्लेखोरानेही केली आत्महत्या
शनिवारी तेहरानमधील इराणच्या सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने गोळीबार केला. या हल्ल्यात दोन न्यायाधीशांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाचे प्रवक्ते असगर जहांगीर यांनी दावा केला आहे की, न्यायाधीशांना त्यांच्या खोलीत घुसून मारण्यात आले.Supreme Court