• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    Pakistan Crisis : विरोधकांच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना नोटीस पाठवली

    पाकिस्तानातील इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीसही […]

    Read more

    Sri Lanka: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे, देशाच्या पीएमओने फेटाळले, म्हणाले- अशी कोणतीही शक्यता नाही

    श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. देशाच्या पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी अशा बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.Sri Lanka PM Mahinda […]

    Read more

    अफगाणिस्तानात अफूवर बंदी : तालिबानचे नवे फर्मान- अफूची लागवड आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर बंदी, उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा

    तालिबान सरकारने रविवारी अफूच्या लागवडीवर बंदी घालणारा नवा हुकूम जारी केला. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने अफूची शेती आणि अमली पदार्थांच्या […]

    Read more

    PAK Political Crisis : सरकार पाडण्याच्या कटात हा अमेरिकन मुत्सद्दी होता सामील, इम्रान खान यांनी घेतल नाव, केला हा मोठा दावा

    पाकिस्तानमधील सरकार पाडण्यासाठी परकीय षड्यंत्र असल्याचा दावा करणाऱ्या इम्रान खान यांनी प्रथमच एका अमेरिकन राजनैतिकाचे नाव घेतले आहे. अमेरिकेचे राजनयिक डोनाल्ड लू हे पाकिस्तान सरकार […]

    Read more

    Neighbours in Crisis : भारताचे शेजारी पाकिस्तान – श्रीलंका अस्थिरतेच्या गर्तेत; इम्रान आक्रमक पण राजपक्षेंचा राजीनामा!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद /कोलंबो : भारताचे शेजारी दोन देश अस्थिरतेच्या गर्तेत सापडले आहे अर्थात या दोन्ही देशांच्या राजकीय समस्या वेगवेगळ्या आहेत. पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांनी […]

    Read more

    इम्रान खान अविश्वास प्रस्ताव मतदानाशिवाय फेटाळला

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव रविवारी मतदानाशिवाय फेटाळण्यात आला. Imran Khan’s no-confidence motion was rejected without a […]

    Read more

    Imran’s Bouncer : पाकिस्तानात नॅशनल असेंब्ली बरखास्तीची इम्रानची खेळी; उपसभापतींकडून अविश्वास प्रस्ताव खारीज!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे शेवटच्या चेंडूपर्यंत राजकीय सामना ताणून धरत आज नॅशनल असेंब्लीत अखेरचा बाउन्सर टाकला. आपल्या सरकार […]

    Read more

    पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आज होणार फैसला; अविश्वास प्रस्तावावर मतदान

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान रहणार की नाही, याचा आज फैसला होणार आहे.त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान होणार आहे.Pakistan’s Prime […]

    Read more

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये हल्ला, मुलगी मरियम म्हणाली- लोकांना भडकावल्याप्रकरणी इम्रान खानवर गुन्हा दाखल करावा

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्याने लंडनमध्ये हल्ला केला. एका पाकिस्तानी पत्रकाराने ही माहिती […]

    Read more

    इम्रान यांची अग्निपरीक्षा : अविश्वास प्रस्तावापूर्वी संसदेचा परिसर छावणीत बदलला, इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू

    रविवारचा दिवस पाकिस्तानच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या वझीर-ए-आझमविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने आपली भूमिका […]

    Read more

    पाकिस्तानात राजकीय घमासान : अविश्वास ठरावात इम्रान यांचा पराभव झाला तर काय होणार? नवीन पंतप्रधान कसा निवडला जाईल? वाचा सविस्तर…

    पाकिस्तानमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. गेल्या एक महिन्यापासून देशात सुरू असलेल्या गदारोळात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर मतदान आज होणार आहे. सरकारच्या गलथान […]

    Read more

    अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी इम्रान खान यांचे लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन, अमेरिकेबाबत केला मोठा खुलासा

    पाकिस्तानमध्ये इम्रान खान सत्तेतून बेदखल होण्याची उलटगनती सुरू झाली आहे, उद्या त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आहे. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्या एक दिवस आधी पंतप्रधानांनी पुन्हा एकदा देशाशी […]

    Read more

    शांघायमध्ये लाेकांना घराबाहेर पडण्यास मनाई लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा; १.६ काेटी लोकांची चाचणी

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनचे महत्त्वाचे औद्याेगिक शहर शांघायमध्ये दुसऱ्या टप्प्याचा लाॅकडाऊन लावला आहे. सुमारे १.६ काेटी जनतेची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे.काेराेनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने […]

    Read more

    श्रीलंकेत भुकेले लोक रस्त्यावर; आणीबाणी जाहीर

    विशेष प्रतिनिधी कोलंबो : श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे लोक रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी हिंसक निदर्शने पाहता […]

    Read more

    Russia India Talk : रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत पीएम मोदींकडून तत्काळ युद्धबंदीचा पुनरुच्चार, रशियन मंत्री म्हणाले- भारत करू शकतो मध्यस्थता!

    दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर गुरुवारी दिल्लीत आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीएमओच्या म्हणण्यानुसार, भेटीदरम्यान रशियाचे […]

    Read more

    इम्रान खान यांचा थेट अमेरिकेवर आरोप, पंतप्रधानपदावरून हटविण्याचा दिला संदेश, त्यामुळेच आपल्याविरुध्द अविश्वास

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून आपल्याला हटवावे यासाठी अमेरिकेने धमकी दिली होती. इम्रान खान पंतप्रधानपदी राहिले तर तुमच्यासाठी पुढील काळ कठीण असेल असा इशारा […]

    Read more

    लंकेला लागली महागाईची आग : श्रीलंकन रुपयाचे अवघ्या महिनाभरात 46 टक्के अवमूल्यन, कसे ठरतात डॉलरच्या तुलनेत दर? वाचा सविस्तर…

    भारताचा शेजारी देश श्रीलंका हा स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथे महागाईचा दर 17 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. येथे 1 कप चहासुद्धा […]

    Read more

    पाकिस्तानचे इम्रान खान यांचे सरकार केव्हाही कोसळणार; आणखी दोन पक्षांनी साथ सोडली

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे इम्रान खान यांचे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता वाढली आहे. त्यांची साथ आणखी दोन पक्षांनी सोडली आहे. Pakistan’s Imran Khan’s government will collapse […]

    Read more

    रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव आज भारत दौऱ्यावर ; तेल खरेदी आणि रुपया-रुबल व्यापारावर होऊ शकते चर्चा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आज (गुरुवार) एक दिवसाच्या दौऱ्यावर भारतात येणार आहेत. रशियाचे युक्रेनवर आक्रमण 24 फेब्रुवारीपासून सुरू झाल्यानंतर […]

    Read more

    Russia Ukraine War: युक्रेनच्या लष्कराचा दावा, रशियाचे आणखी 2 उच्चपदस्थ अधिकारी युद्धात ठार, आधीही 2 जणांचा झाला होता मृत्यू

    गेल्या एक महिन्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही रशियाला आतापर्यंत युक्रेनचा पराभव करता आलेला नाही. आताही युक्रेनमधील अनेक शहरे त्याच्या आवाक्याबाहेर […]

    Read more

    पाक पंतप्रधान इम्रान खान यांची उलटगणती सुरू, अविश्वास प्रस्तावावर ३१ मार्चला होणार चर्चा, पायउतार होण्याची शक्यता बळावली

    येत्या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे महत्त्वपूर्ण अधिवेशन सोमवारी सुरू झाले. येथे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी […]

    Read more

    Oscar 2022:थप्पड की गुंज ! ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चर्चा ‘ त्या ‘थप्पड ची…विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकला कानशिलात लगावली….

    जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर पार पडतोय.  लॉस एंजिलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडत असून दिग्गज कलाकारांनी […]

    Read more

    पुतिन यांचे ४० वर्षांनी लहान मॉडेल, तिने भेट दिले मांजर तर पुतिन यांनी आलिशान फ्लॅट

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे त्यांच्यापेक्षा ४० वर्षांनी लहान असलेल्या मॉडेलसोबत अफेअर असल्याचे समोर आले आहे. या मॉडेलने त्यांना एक मांजर […]

    Read more

    प्रचंड विध्वंसानंतर तटस्थ राहण्यास तयार झाले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, आजपासून तुर्कस्तानमध्ये रशियाशी युद्धविरामावर चर्चा करणार

    युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरू होऊन 32 दिवस उलटून गेले, आज युद्धाचा तेहतिसावा दिवस आहे, पण रशियाचे हल्ले थांबलेले नाहीत. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या […]

    Read more

    Pakistan Crisis: इस्लामाबादच्या सभेत पंतप्रधान इम्रान खान यांची घोषणा – मी पाच वर्षे पूर्ण करणार, राजीनामा देणार नाही!

    पाकिस्तानमध्ये मोठ्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. रविवारी इस्लामाबाद येथे एका सभेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले […]

    Read more