गुगलचे शक्तिशाली AI मॉडेल जेमिनी लाँच; माणसांप्रमाणे विचार आणि आकलन करण्याची क्षमता, चॅट जीपीटीशी स्पर्धा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी टेक कंपनी गुगलने आपले नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. हे एआय टूल्स माणसांप्रमाणे वागण्यासाठी […]