• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती, न्यूझीलंडविरुद्धचा खेळणार शेवटचा सामना

    वृत्तसंस्था मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच वनडे आणि T20 फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी सतत संघर्ष करत आहे. ॲरॉन फिंचची बॅट बराच काळ शांत आहे. दरम्यान, […]

    Read more

    ब्रिटनमध्ये आता महाराजा युगाला सुरुवात :आईच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स झाले ब्रिटनचे नवे राजे, पत्नीला मिळणार कोहिनूरचा मुकुट

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ९६ वर्षीय एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडच्या बालमोरा कॅसलमध्ये अखेरचा श्वास घेतला. […]

    Read more

    याकूब मेमन कबरीच्या उदात्तीकरणाचा विषय आत्ताच का निघाला??; पुढे काय होण्याची शक्यता??

    विनायक ढेरे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि मुंबईच्या 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याला रितसर खटला चालवून 2015 मध्ये फाशी दिल्यानंतर 7 […]

    Read more

    Pakistan vs Afghanistan: विजयानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा स्टेडियममध्ये धुडगूस, संतप्त अफगाणांनी त्यांना खुर्च्यांनी केली मारहाण केली, व्हिडिओ व्हायरल

    वृत्तसंस्था दुबई : बुधवारी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही देशांचे चाहते स्टेडियममध्येच भिडले. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये चाहते […]

    Read more

    मॉस्कोच्या शासकीय ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा!!; फडणवीस, नार्वेकर अनावरणासाठी जाणार

    प्रतिनिधी नागपूर : प्रख्यात लोकसाहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियाची राजधानी मॉस्को येथील शासकीय ग्रंथालयात उभारला आहे. त्याचा अनावरण समारंभ लवकरच होणार असून […]

    Read more

    काबूलमधील रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला : 2 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांसह 20 ठार; सहा वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दारुल अमान भागात रशियन दूतावासाबाहेर फिदाईन हल्ला झाला आहे. सोमवारी झालेल्या स्फोटात दोन रशियन अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला […]

    Read more

    चाकूहल्ल्याने हादरले कॅनडा : 10 जण ठार, अनेक जण जखमी; आरोपी फरार झाल्याने अलर्ट जारी

    वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडाच्या सस्कॅचेवान प्रांतात दोन समुदायांमध्ये झालेल्या चाकूच्या घटनेत 10 जण ठार, तर 15 जखमी झाले. याप्रकरणी दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. […]

    Read more

    Attack In Somalia : सोमालियात अल-शबाबच्या अतिरेक्यांनी केला हल्ला, 19 ठार

    वृत्तसंस्था मोगादिशू : आफ्रिकन देश सोमालियामध्ये अल-शबाबच्या दहशतवादी हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय या दहशतवाद्यांनी खाद्यपदार्थांनी भरलेला ट्रकही उद्ध्वस्त केला आहे. सोमालियाच्या मध्यवर्ती […]

    Read more

    ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाची निवडणुकीचे मतदान संपले : सोमवारी येणार निकाल, ऋषी सुनक यांच्यावर भारताची नजर

    वृत्तसंस्था लंडन : कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्यासाठी माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्यातील शर्यत […]

    Read more

    इस्रायलचा सीरियावर हवाई हल्ला : 2 विमानतळे लक्ष्य, शस्त्रे घेऊन जाणाऱ्या इराणच्या विमानावर 4 क्षेपणास्त्रे डागली

    वृत्तसंस्था तेल अवीव : बुधवारी रात्री उशिरा इस्रायलने सीरियाच्या दोन विमानतळांवर हवाई हल्ले केले. पहिला हल्ला अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला, जिथे शस्त्रे घेऊन जाणाऱ्या इराणी […]

    Read more

    यूएनच्या अहवालाने दाखवला चीनचा खरा चेहरा : उइगर मुस्लिमांना गुलाम बनवले, लैंगिक हिंसाचार आणि सक्तीने नसबंदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनचा चेहरा जगासमोर वारंवार येत आहे. आता यूएनने जारी केलेल्या अहवालात पुन्हा एकदा चीनचे सत्य समोर आले आहे. खरे तर या […]

    Read more

    मिखाईल गोर्बाचेव्ह : सोविएत युनियनच्या पोलादी पडद्याला दारे – खिडक्या पाडणारे कसदार नेतृत्व!!

    विनायक ढेरे मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनामुळे जागतिक राजकारणातल्या एका महत्त्वाच्या कालखंडातला ऐतिहासिक दुवा निखळला आहे. त्यांच्या पिढीतले जगाच्या राजकारणावर छाप पडणारे बहुतेक राजकारणी आणि नेते […]

    Read more

    स्वस्ताईच्या हव्यासापोटी 16 लाख अमेरिकन मेक्सिकोत : तेथेही महागाई वाढली; स्थानिकांना सोडावे लागले शहर

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : मेक्सिको सिटीमध्ये अमेरिकन लोकांची संख्या वाढत असल्याने शहरातील महागाई वाढत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, स्थानिक लोक एकतर शहर […]

    Read more

    महागाईने युरोपातील 11 वर्षांचा विक्रम मोडला : मध्यमवर्ग रस्त्यावर; जर्मनी, फ्रान्स, इटलीत सरकारने उघडली स्वस्त दराची दुकाने

    वृत्तसंस्था पॅरिस : युरोपात सध्या प्रचंड महागाई सुरू आहे. येथील महागाईचा दर गेल्या 11 वर्षांतील 8.9%च्या विक्रमी पातळीवर आहे. युरोझोनमध्ये समाविष्ट असलेल्या 19 देशांमध्ये ही […]

    Read more

    अमेरिकेत 4 भारतीय महिलांशी वांशिक गैरवर्तन : दक्षिण आशियाई समुदायाने केला निषेध

    वृत्तसंस्था टेक्सास : अमेरिकेतील टेक्सास येथे एका मेक्सिकन-अमेरिकन महिलेने चार भारतीय-अमेरिकन महिलांशी वांशिक गैरवर्तन केल्याच्या घटनेचा दक्षिण आशियाई समुदायाने तीव्र निषेध केला आहे. टेक्सासमधील डॅलसमधील […]

    Read more

    पाकिस्तानला पुराचा तडाखा : हजारो नागरिकांचा मृत्यू, लष्कराकडून बचाव कार्य सुरू

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानला एक दशकातील सर्वात भीषण पुराचा तडाखा बसला आहे. सुमारे अर्धा देश पूरस्थितीला तोंड देत आहे. त्याचा फटका ३.३० कोटी नागरिकांना बसला […]

    Read more

    अल जवाहिरीच्या मृत्यूवर सस्पेंस : तालिबानने म्हटले- मृतदेह सापडला नाही; अमेरिका म्हणाली- मृत्यूवर शंका नाही

    वृत्तसंस्था काबूल : अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीच्या मृत्यूवरून नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानचे म्हणणे आहे की त्यांना अजून जवाहिरीचा मृतदेह […]

    Read more

    सरकार, जजला धमकावणाऱ्या इम्रान खान यांना दिलासा; 25 ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना उच्च न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्त तरी त्यांना अटक करता येणार नाही. […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तीय डुगिन यांच्या मुलीची हत्या, लँड क्रूझर कारचा स्फोट

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा राइट हँड समजले जाणारे अलेक्झांडर डुगिन यांची मुलगी डारियाची हत्या झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डारिया डुगिन तिच्या […]

    Read more

    Imran Khan Banned : पाकिस्तानात इम्रान खानच्या बातम्या चालवण्यावर सरकारची बंदी, याप्रकरणी होऊ शकते अटक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. शाहबाज सरकारवर केलेल्या टीकेमुळे त्याच्यावर मोठ्या कारवाईची तयारी सुरू आहे. पाकिस्तान […]

    Read more

    सोमालियाच्या मोगादिशूमध्ये दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 10 ठार, अल शबाबने स्वीकारली जबाबदारी

    वृत्तसंस्था मोगादिशू : अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधाऱ्यांनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जणांना रुग्णालयात दाखल […]

    Read more

    जपानी सरकार म्हणतंय- दारू प्या मजा करा! : तरुणाईच्या कमी मद्य प्राशनाने सरकार चिंतित, अर्थव्यवस्थेवर होतोय परिणाम

    वृत्तसंस्था टोकियो : दारूपासून दूर राहण्यासाठी मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबीय सगळेच सांगत असतात. लोकांना दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो. सतत मद्यपान केल्याने होणार्‍या आरोग्याच्या […]

    Read more

    चिनी जहाजावर भारत कठोर : श्रीलंकेचे स्पष्टीकरण- लष्करी वापरास परवानगी दिली नाही

    वृत्तसंस्था कोलंबो : हंबनटोटा बंदराचा चीनला लष्करी वापर करू न देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे. चीनचे हेरगिरी जहाज हंबनटोटा बंदरात पोहोचल्यावर भारताने चिंता व्यक्त केली […]

    Read more

    चीनचे ‘स्पाय शिप’ श्रीलंकेच्या बंदरात पोहोचले, उपग्रह-क्षेपणास्त्राचे ट्रॅक करण्याची क्षमता

    वृत्तसंस्था कोलंबो : उपग्रह आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग सुविधा असलेले चिनी जहाज आज सकाळी श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात पोहोचले आहे. चीनने 15 ऑगस्ट रोजी सांगितले की, श्रीलंकेने […]

    Read more

    तालिबान राजवटीत अफगाणिस्तान बेहाल : बजेटमध्ये 65 टक्के कपात; एका वर्षात 2,106 लोक ठार

      वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात तालिबान सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. अमेरिकन सैन्य गेल्यानंतरही येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. संकटग्रस्त अफगाणिस्तानातील 80 टक्के कुटुंबातील मुलांना […]

    Read more