पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने चर्चसह ख्रिश्चनांची घरे जाळली; सरकार-लष्कराची अळीमिळी गुपचिळी
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहरात बुधवारी कट्टरवाद्यांनी तीन चर्च पेटवून दिल्या. याशिवाय ख्रिश्चनांची घरे आधी लुटण्यात आली, त्यानंतर त्यांना आग लावण्यात आली. […]