• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का झाली अटक? जाणून घ्या काय आहे अल-कादिर ट्रस्ट केस? अटकेमुळे पेटून उठला अवघा पाकिस्तान

    विशेष प्रतिनिधी  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान कोर्टात हजर होण्यासाठी जात असताना पाकिस्तानी रेंजर्सनी […]

    Read more

    इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात अराजकाच्या ज्वालामुखीचा उद्रेक; देशात सर्वत्र हिंसाचार आणि जाळपोळ!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पार्टीचा प्रमुख इम्रान खान याला अल कादरी ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केल्यानंतर संपूर्ण […]

    Read more

    पाकिस्तानात राजकीय भूकंप; माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक; त्यांच्या पक्षाची देशभर निदर्शनांसाठी चिथावणी

    वृत्तसंस्था लाहोर :  पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली. इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ […]

    Read more

    अमेरिकेच्या टेक्सास शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; 9 जण ठार, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोरही गतप्राण

    वृत्तसंस्था टेक्सास : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत असतात. ताजी घटना टेक्सासमधील आहे. टेक्सासमधील अॅलन येथील अॅलन प्रीमियम आउटलेट्स मॉलमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारात नऊ जण […]

    Read more

    पाकिस्तानात ईशनिंदेच्या आरोपावरून निर्घृण हत्या, जमावाने लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला, इम्रान खान यांच्या सभेतील घटना

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची हत्या केली. इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या रॅलीत शनिवारी मर्दान जिल्ह्यात ही […]

    Read more

    आफ्रिकन देश काँगोमध्ये पूर-भूस्खलनांचे तांडव, 176 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आफ्रिकन देश काँगोमध्ये 2 दिवस मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि महापूर आला आहे. आतापर्यंत 170 हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. […]

    Read more

    बीबीसीच्या माध्यम स्वातंत्र्याची ब्रिटिश राजघराण्यापुढे शरणागती; राज्यारोहण समारंभ प्रक्षेपणाच्या सेन्सॉरचे सर्वाधिकार राजघराण्याला!!

    वृत्तसंस्था लंडन : एरवी संपूर्ण जगभरात माध्यम स्वातंत्र्याच्या नावाने स्वयंघोषित डंका पिटत फिरणाऱ्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने आपल्या माध्यम स्वातंत्र्याची ब्रिटिश राजघराण्यापुढे शरणचिठ्ठी लिहून […]

    Read more

    आज किंग चार्ल्स यांचा आज राज्याभिषेक, 70 वर्षांनंतर सोहळा, 12व्या शतकातील चमचा, पवित्र तेलाने अभिषेक; 1 हजार कोटींचा होणार खर्च

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांचा वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये शनिवारी दुपारी 3:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) राज्याभिषेक होईल. ब्रिटनच्या राजघराण्यात 70 […]

    Read more

    भालाफेकपटू नीरज चोप्राची पुन्हा कमाल, विश्वविजेत्या अँडरसन पीटर्सला हरवून जिंकली दोहा डायमंड लीग

    वृत्तसंस्था दोहा : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. नीरज चोप्राने 5 मे (शुक्रवार) रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले. […]

    Read more

    ऑस्ट्रेलियात खलिस्तानींचा पुन्हा धुमाकूळ, पश्चिम सिडनीत स्वामीनारायण मंदिराची तोडफोड

    मंदिराची भिंत तोडून गेटवर झेंडा लावला आणि भिंतीवर आक्षेपार्ह मजकूरही लिहिला विशेष प्रतिनिधी सिडनी : ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा मंदिरांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. […]

    Read more

    पुतीन यांच्या घरावर ड्रोन हल्ला, रशियाचा आरोप- राष्ट्रपतींच्या हत्येचा कट, झेलेन्स्की म्हणाले- आमच्याकडे एवढी ताकद नाही

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. हल्ल्यानंतर रशियाच्या बाजूने असे सांगण्यात आले – आम्ही […]

    Read more

    जपानमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन विधेयक, स्कर्ट किंवा इतर कपड्यांमध्ये आक्षेपार्ह फोटो काढल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडाची तरतूद

    वृत्तसंस्था टोकियो : जपानमधील महिलांच्या सुरक्षेसाठी संसदेत नवे विधेयक मांडण्यात आले आहे. जर हे विधेयक मंजूर होऊन कायदा बनला, तर जपानमध्ये स्कर्ट किंवा इतर कपड्यांमध्ये […]

    Read more

    अमेरिकन आयोगाची भारताला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी, धार्मिक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह, भारताने फेटाळली मागणी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका आयोगाने धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत भारताला काळ्या यादीत टाकण्याची सूचना केली आहे. भाजप सरकार अल्पसंख्याकांशी भेदभाव करत असल्याचा आरोप आयोगाने केला […]

    Read more

    आता ट्विटरवर लेख वाचण्यासाठी द्यावे लागतील पैसे, एलन मस्क यांची घोषणा, मीडिया पब्लिशर्सना शुल्क घेण्याची परवानगी

    प्रतिनिधी नवी दिल्ली : गर्भश्रीमंत एलन मस्क यांनी शनिवारी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर मोठे बदल जाहीर केले. त्यांनी ट्विट केले की, आता मीडिया प्रकाशकांना पुढील महिन्यापासून […]

    Read more

    पाकिस्तानचे अमेरिकेकडे मिलिटरी फंडिंगची मागणी, अमेरिकन अधिकारी म्हणाले – IMFच्या अटी कठीण, तरी मान्य कराव्या लागतील

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानने अमेरिकेकडे लष्करी निधी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. जो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात बंद केले होते. […]

    Read more

    ‘Mann Ki Baat @ 100’ : पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’चा १००वा भाग आज UN मुख्यालयातही थेट प्रसारित होणार!

    हा ऐतिहासिक क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी त्याचे थेट प्रदर्शन देशभरात केले जाणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या […]

    Read more

    सुदानमधून सुमारे 2400 भारतीयांची यशस्वी सुटका, 300 प्रवाशांची 13वी तुकडी जेद्दाहकडे रवाना

    वृत्तसंस्था खार्तूम : ऑपरेशन कावेरीअंतर्गत भारतीयांची 13वी तुकडी सुदानमधून सौदी शहर जेद्दाहसाठी रवाना झाली आहे. या बॅचमध्ये 300 प्रवासी आहेत. याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे […]

    Read more

    रशियाने युक्रेनवर एका दिवसात डागली 23 क्षेपणास्त्रे, 3 मुलांसह 16 जणांचा मृत्यू, 2 महिन्यांतील सर्वात मोठा हल्ला

    वृत्तसंस्था कीव्ह : रशियाने शुक्रवारी युक्रेनवर एकामागून एक 23 क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये विविध शहरांमध्ये 3 मुलांसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, उमान शहरात 13 […]

    Read more

    ‘’मागच्या जन्मीचं पुण्य आज माझ्या कामी येतय’’ मॉरिशसमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणानंतर फडणवीसांचे उद्गार!

    जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?, मराठी बांधवांसाठी ठरला अभिमानास्पद क्षण विशेष प्रतिनिधी मॉरिशस : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मॉरिशसमध्ये लोकार्पण […]

    Read more

    ‘ऑपरेशन कावेरी’ दरम्यान दिलासादायक वृत्त; सुदानमध्ये 72 तासांसाठी वाढवली युद्धबंदी, या देशांनी केली मध्यस्थी

    वृत्तसंस्था खार्तूम : सुदानमध्ये सुरू असलेल्या 72 तासांच्या युद्धविरामादरम्यान आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. खरं तर, सुदानच्या सशस्त्र दलांनी युद्धविराम आणखी 72 तासांसाठी […]

    Read more

    चीनच्या प्रत्येक कृतीला भारतही देणार जशास तसे उत्तर! LAC वर रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीवर फोकस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत अरुणाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसह पुढे जात आहे. आता केंद्र सरकार येथे रस्ते आणि रेल्वे मार्गांच्या कामाला गती देईल, […]

    Read more

    Operation Kaveri : पोर्ट सुदानहून जेद्दाहसाठी भारतीयांच्या आणखी दोन तुकड्या रवाना, आतापर्यंत एकूण पाच तुकड्या निघाल्या!

    भारत सरकार विमानं आणि नौदलाच्या जहाजांच्या मदतीने सुदानमधील भारतीयांना सुखरूप बाहेर काढत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने […]

    Read more

    Sudan Crisis : ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहकडे रवाना!

    सुदानमधून सुखरूप बाहेर पडलेल्या नागरिकांनी मानले भारत सरकारचे आभार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी भारतीय नौदलाच्या जहाजातून जेद्दाह, सौदी अरेबियासाठी […]

    Read more

    Tarek Fatah Profile : इस्लामिक विद्वान तारीक फतेह यांचे निधन, पाकमध्ये जन्म, कॅनडात घेतला अखेरचा श्वास; स्वतःला म्हणवायचे हिंदुस्थानी

    प्रतिनिधी टोरंटो : पाकिस्तानी वंशाचे इस्लामिक विद्वान तारेक फतेह यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. 73 वर्षीय फतेह सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होते. ते अनेकदा […]

    Read more

    पाकिस्तानी मुस्लीमही करत आहेत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा, मेलबर्नमध्ये ‘’मोदी है तो मुमकिन है’’ नारा!

    मोदी सर्व समुदायांच्या विकासाबाबत बोलत आहेत, त्यांचे प्रयत्न योग्य दिशेन सुरू आहेत. असेही म्हटले गेले आहे. विशेष प्रतिनिधी मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात […]

    Read more