• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    India-Canada Dispute : कॅनडाचे विरोधी पक्षनेते म्हणाले, ”भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, मी पंतप्रधान बनलो तर…”,

    ट्रूडोंवर केली आहे टीका, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॅनडा आणि भारत यांच्यात वाद सुरूच आहे. दरम्यान, कॅनडाच्या कंझर्व्हेटिव्ह […]

    Read more

    UNSCमध्ये पाकिस्तानने पुन्हा केला काश्मीरचा उल्लेख ; जाणून घ्या, भारताची काय प्रतिक्रिया?

    अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दहशतवादावर केली टिप्पणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल-गाझा परिस्थितीवर सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचा  केलेल्या […]

    Read more

    हमासची बाजू घेतल्याने UN सरचिटणीसांवर इस्रायल नाराज, म्हटले ”तत्काळ…”

    इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाता सात हजारांहून अधिक  जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष सुरू होऊन आता […]

    Read more

    इस्रायल गाझावर जमिनी आक्रमणाच्या पूर्ण तयारीत, ‘IDF’कडून आलं मोठं विधान!

      इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एका रात्रीत ७०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले, आहेत. विशेष प्रतिनिधी तेल अवीव: इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने मंगळवारी घोषणा केली […]

    Read more

    अमेरिकेत 42 राज्यांचा ‘मेटा’विरुद्ध खटला; प्लॅटफॉर्ममुळे किशोरवयीनांना व्यसन लागल्याचा आरोप

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्यास नुकसान पोहोचवणारे व त्यांना नादी लावणारे फीचर्स डिझाइन केल्यामुळे सोशल मीडिया दिग्गज ‘मेटा’विरुद्ध ४२ अमेरिकन राज्यांनी आघाडी उघडली आहे. […]

    Read more

    गाझाचा दावा, इस्रायली हल्ल्यात ७०० पॅलेस्टिनी एका रात्रीत मारले गेले!

    फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन समर्थन दर्शविण्यासाठी इस्रायलला गेले. विशेष प्रतिनिधी गाझा: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात एका रात्रीत ७०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले. गाझाच्या हमासच्या आरोग्य […]

    Read more

    सद्दाम हुसेनच्या मुलीला 7 वर्षांची शिक्षा; वडिलांच्या बंदी असलेल्या बाथ पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था बगदाद : इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांची मोठी मुलगी रगद हुसेन हिला बगदाद न्यायालयाने 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तिच्या वडिलांच्या प्रतिबंधित […]

    Read more

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, जमिनीवर पडलेले आढळले; पाश्चात्य माध्यमांची बातमी

    वृत्तसंस्था लंडन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीसंबंधी गेल्या अनेक महिन्यांपासून अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच आता पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची बातमी पाश्चात्य […]

    Read more

    रोज 8 – 8 किलो मटण खाता, तरी हरता कसे??; पाकिस्तानी टीमवर वासिम अक्रम भडकला!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नवख्या अफगाणिस्तानने पाकिस्तानचा दारुण पराभव करत मोठा उलटफेर करून दाखविला. पाकिस्तानची 286 ही धावसंख्या अफगाणिस्तान अवघे दोन गडी गमावून […]

    Read more

    पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने दिला गाझाला पाठिंबा, इस्रायल सरकारने शालेय अभ्यासक्रमातून वगळला तिचा धडा

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलच्या शिक्षण मंत्रालयाने जगप्रसिद्ध क्लायमेट अ‍ॅक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्गचा धडा शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटाने नुकतेच सोशल मीडियावर गाझाच्या […]

    Read more

    बांगलादेशात 2 रेल्वेंच्या भीषण धडकेत 20 ठार; मृतांची संख्या वाढण्याची भीती; चालकाच्या चुकीमुळे दुर्घटना

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशात सोमवारी दुपारी दोन गाड्यांची टक्कर झाली. ‘ढाका ट्रिब्यून’ या वृत्तपत्रानुसार, या घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सुमारे […]

    Read more

    हाफीज सईदचा म्होरक्या दहशतवादी, लष्कर ए तैय्यबाचा कमांडर हाशिम अली अक्रमला गाजा पट्टीत ठोकले!!

    वृत्तसंस्था गाजा : मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि लष्कर ए तय्यबा दहशतवादी संघटनेचा प्रमुख ऑफिस सहित याचा म्होरक्या दहशतवादी आणि लष्करी तैय्यबाचा कमांडर हाशिम अली […]

    Read more

    दहशतवादाविरुद्ध फ्रान्सचा कठोर निर्णय, 20 हजार मुस्लिम कट्टरपंथीयांना देशाबाहेर काढणार; यादीही केली तयार

    वृत्तसंस्था पॅरिस: फ्रान्सने आपल्या देशातील दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आश्रयाच्या नावाखाली फ्रान्समध्ये राहणाऱ्या 20 हजारांहून अधिक मुस्लिम कट्टरपंथीयांना देशातून हाकलण्यासाठी यादी तयार केली […]

    Read more

    नेपाळच्या काठमांडूमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप, दिल्ली-एनसीआरपर्यंत बसले हादरे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत-नेपाळ सीमेवरआज सकाळी  भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, रविवारी […]

    Read more

    इस्रायल-हमास युद्धावर इजिप्तमध्ये अनेक देशांची बैठक, जॉर्डन किंगचा आरोप– गाझामध्ये युद्ध गुन्हे; इस्रायलला जबाबदार धरले नाही

    वृत्तसंस्था कैरो : इस्रायल-हमास युद्ध थांबवण्यासाठी इजिप्तमध्ये बैठक झाली. कतार, यूएई, इटली, स्पेन, ग्रीस, कॅनडा आणि युरोपियन कौन्सिलसह 10 हून अधिक देशांचे प्रतिनिधी यात सहभागी […]

    Read more

    भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार

     वझिरीस्तानमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विशेष प्रतिनिधी   इस्लामाबाद  : कॅनडा असो किंवा पाकिस्तान, गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शत्रूंना परदेशात सतत मारले जात […]

    Read more

    Israel Hamas War : बंधक बनवलेल्या दोन अमेरिकन महिलांना हमासने १४ दिवसांनंतर केले मुक्त; जो बायडेन म्हणाले…

    महिलांच्या सुटकेनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी कतारचे आभार मानले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :   इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज (शनिवार) 14 वा […]

    Read more

    Israel-Hamai War : “आणखी ओलीसांच्या सुटकेसाठी कतार-इजिप्शियन मध्यस्थांशी चर्चा सुरू “: हमास

    याशिवाय आणखी नागरिकांची सुटका करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करून अनेकांना ठार केले. एवढेच नाही तर […]

    Read more

    इटालियन पंतप्रधानांचा “घटस्फोट”; 10 वर्षांच्या लिव्ह इन संसारानंतर विभक्त!!

    वृत्तसंस्था मिलान : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांचा “घटस्फोट” झाला आहे. 10 वर्षांच्या संसारानंतर मेलोनी यांनी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.Italy PM Giorgia […]

    Read more

    ”हमास आणि पुतिन दोघेही शेजारील लोकशाही पूर्णपणे नष्ट करू इच्छितात” बायडेन यांचं विधान!

    आम्ही हमाससारख्या दहशतवाद्यांना आणि पुतीनसारख्या हुकूमशहांना जिंकू देऊ शकत नाही आणि देणार नाही. असंही बायडेन यांनी सांगितलं. विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी […]

    Read more

    कॅनडाच्या 41 डिप्लोमॅट्सची गच्छंती, मायदेशी परतल्याचे कॅनडाने केले कन्फर्म, राजनयिक संबंध ताणलेलेच

    वृत्तसंस्था ओटावा : भारत आणि कॅनडामधील संबंध अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत. आता कॅनडाने भारतातून आपल्या 41 मुत्सद्दींना परत बोलावले आहे. गुरुवारी, 19 ऑक्टोबर रोजी कॅनडाच्या […]

    Read more

    हिंदू मुलीला बळजबरीने धर्मांंतर करायला लावून मुस्लीम तरुणाशी लावले लग्न, पाकिस्तानमधील घटना उघडकीस!

    न्यायाधीशांनी मुस्लीम मुलीला तिच्या कुटुंबासह पाठवले, मात्र  हिंदू मुलगी तिच्या कुटुंबासह जाण्यासाठी ओरडत राहिली, परंतु… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या पाकिस्तान एकीकडे भीकेला लागलेला […]

    Read more

    Israel Hamas War : अमेरिकेने इराणला दिला मोठा धक्का, उचलले ‘हे’ मोठे पाऊल

    . या युद्धात हमासला इराणचा पाठिंबा आहे, तर अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात […]

    Read more

    ​स्कॉटलंडची गाझावासीयांना आश्रय देण्याची इच्छा; पंतप्रधान युसूफ यांची ब्रिटनपेक्षा वेगळी भूमिका

    वृत्तसंस्था लंडन : आम्हाला गाझामधून येणाऱ्या लोकांना निवारा आणि उपचार द्यायचे आहेत. मात्र, यासाठी ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारला योजना आणावी लागणार आहे, असे प्रतिपादन स्कॉटिश […]

    Read more

    Israel Hamas War : केरळची ‘सुपरवुमन’! हमासच्या दशतवाद्यांच्या तावडीतून केली वृद्ध महिलेची सुटका

    इस्रायल सरकारकडून होत आहे कौतुक, जाणून घ्या काय घडला नेमका प्रसंग विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील इस्रायल दूतावासाने मंगळवारी सोशल मीडियावर दोन केरळवासीयांच्या प्रयत्नांचे […]

    Read more