• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    बांगलादेशात शेख हसीनांचे सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड!

    सार्वत्रिक निवडणुकीत अवामी लीगचा विजय झाला Sheikh Hasinas return to power in Bangladesh elected as Prime Minister for the fifth time विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली […]

    Read more

    बांगलादेशातील निवडणुकांपूर्वीच निकाल झाला स्पष्ट, हिंसाचार आणि बहिष्कार दरम्यान होत आहे मतदान

    पंतप्रधान शेख हसीना यांचा चौथ्यांदा विजय निश्चित मानला जात आहे, कारण… विशेष प्रतिनिधी ढाका : बांगलादेशातील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच निकाल स्पष्ट झाले आहेत. हिंसाचार आणि बहिष्काराच्या […]

    Read more

    एका औषधामुळे 6 देशांमध्ये 17 हजार मृत्यू; अमेरिका आणि स्पेनमध्ये सर्वाधिक जीव गेले

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी एका औषधाची जाहिरात केली होती. आता एका अहवालात या औषधामुळे 6 […]

    Read more

    ‘गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, आता राहण्यायोग्य नाही’

    इस्रायल-हमास युद्धादरम्यान संयुक्त राष्ट्रांचे विधान Gaza is completely destroyed no longer habitable विशेष प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र: संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की इस्रायल आणि हमास यांच्यात […]

    Read more

    पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या, नॅशनल असेंब्लीची निवडणूक बेमुदत पुढे ढकलली; लष्करी राजवटीचा धोका वाढला!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात लोकशाहीची पुन्हा हत्या झाली आहे. पाकिस्तान नॅशनल सिनेटने एक ठराव मंजूर करून पाकिस्तान नॅशनल असेंब्लीची सार्वत्रिक निवडणूक बेमुदत पुढे ढकलली आहे. […]

    Read more

    सोमालियाजवळ ‘लीला’ जहाजाचे अपहरण, जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स!

    INS चेन्नई बचावासाठी रवाना, नौदलाची विमाने जहाजावर लक्ष ठेवून आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनार्‍याजवळ एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण […]

    Read more

    अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात केला ड्रोनने हल्ला

    हल्ले गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवायांविरुद्धची मोहीम असल्याचं हुथींचे म्हणणे आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अमेरिकेच्या इशाऱ्याचा हुथी बंडखोरांवर काहीही परिणाम झालेला नाही. यूएस नेव्हीने […]

    Read more

    युक्रेनविरुद्ध लढा आणि रशियन नागरिकत्व मिळवा, 100 पट पगारही घ्या; रशियन राष्ट्रपती पुतीन यांची परदेशींना ऑफर

    विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास 2 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या काळात दोन्ही बाजूंच्या लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे […]

    Read more

    एलन मस्क यांच्यासह अनेक अमेरिकन बिझनेसमन दहशतवादी संघटनेच्या निशाण्यावर, काय आहे अल-कायदाचा सीक्रेट प्लॅन? वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : इस्रायल-हमास युद्धावर अमेरिकेच्या भूमिकेवरून अल-कायदा या दहशतवादी संघटनेने उद्योजक एलन मस्क, बिल गेट्स आणि सत्या नाडेला यांची हत्या करण्याची आणि अमेरिकेच्या […]

    Read more

    चिनी माध्यमांनी केले भारताच्या प्रगतीचे कौतुक, भारत आत्मविश्वासने भरलेला, मोदींच्या नेतृत्वात वेगाने प्रगती

    वृत्तसंस्था बीजिंग : भारताच्या वाढत्या आर्थिक व रणनीतीच्या पातळीवरील शक्तीला आता चीनदेखील मान्य करू लागले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    “लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले थांबवले नाहीत, तर…” ; अमेरिकेचा हुथी बंडखोरांना थेट इशारा!

    अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 12 देशांनी येमेनच्या हुथी बंडखोरांना संयुक्तपणे इशारा दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लाल समुद्रावर हुथी बंडखोरांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कडक धोरण […]

    Read more

    हमास-हिजबुल्लाहचा हिरो, कोण होता इराणी जनरल कासिम सुलेमानी, ज्याच्या कबरीवर झालेल्या बॉम्बस्फोटात 103 ठार

    विशेष प्रतिनिधी तेहरान : इराणच्या दक्षिणेकडील प्रांतात असलेल्या केरमान शहरातील माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीवर झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटाने पुन्हा एकदा इराणच्या जखमा ताज्या केल्या […]

    Read more

    हमासचा टॉप कमांडर सालेह अल अरौरी ड्रोन हल्ल्यात ठार, तब्बल ४० कोटींचा होता इनाम!

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अरौरी यास ठार मारण्याची दिली होती धमकी विशेष प्रतिनिधी लेबनॉन : इस्रायलने केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा प्रमुख कमांडर सालेह अल […]

    Read more

    WATCH : दक्षिण कोरियात पत्रकारांसमोर विरोधी पक्षनेत्यावर चाकूहल्ला, हल्लेखोराने मानेवर केले सपासप वार

    वृत्तसंस्था बुसान : दक्षिण कोरियाचे मुख्य विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग यांच्यावर बुसान भेटीदरम्यान अज्ञात हल्लेखोराने चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या ली जे-म्युंग […]

    Read more

    Japan Earthquake: जपानमध्ये अवघ्या सात तासांत भूकंपाचे तब्बल ६० धक्के!

    लोकांमध्ये भीती, सुनामीबाबत काय अपडेट आहे? विशेष प्रतिनिधी जपान : मध्य जपानच्या पश्चिम किनार्‍यावरील इशिकावा प्रांताच्या नोटो द्वीपकल्पाजवळ सोमवारी (1 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार 4:10 वाजता […]

    Read more

    हमास सोबत आणखी काही महिने युद्ध सुरू राहील, नेतन्याहू यांची उघड धमकी!

    या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे मिळून हजारो लोक मारले गेले आहेत विशेष प्रतिनिधी गाझा : हमास आणि इस्रायलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. […]

    Read more

    चीनने संरक्षण मंत्री बदलल्यानंतर घेतला मोठा निर्णय, PLA चे 9 जनरल एकाच झटक्यात बडतर्फ

    वृत्तसंस्था बीजिंग : चीनमध्ये सध्या अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. संरक्षण मंत्री बदलल्यानंतर 24 तासांच्या आत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आणखी एक मोठा निर्णय […]

    Read more

    कुख्यात हाफिज सईद प्रत्यार्पणासाठी भारताने पाकला पाठवली आवश्यक कागदपत्रे; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी सांगितले – दहशतवादी हाफिज सईदला भारताकडे सोपवण्याची […]

    Read more

    पुतिन यांच्या आणखी एका जवळच्या नेत्याचा मृत्यू; 18 महिन्यांत 7 निकटवर्तीय मारले गेले

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या आणखी एका जवळच्या मित्राचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. 46 वर्षीय खासदार व्लादिमीर एगोरोव यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी […]

    Read more

    पाकिस्तानात नववर्ष साजरे करण्यावर बंदी; काळजीवाहू पंतप्रधान म्हणाले- युद्धग्रस्त पॅलेस्टिनींच्या दुःखात सहभागी

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : नवीन वर्ष 2024 निमित्त पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर सरकारने बंदी घातली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टिनींच्या मृत्यूमुळे हा […]

    Read more

    पंतप्रधान मोदींना रशिया भेटीचे निमंत्रण; परराष्ट्रमंत्री जयशंकर – पुतिन भेटीत शिक्कामोर्तब!!

    वृत्तसंस्था मॉस्को : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले आहे. रशियाच्या दौऱ्यावर असलेले […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळवणारे पहिले भारतीय!

    हा सन्मान मी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो, असं फडणवीसांनी जाहीर केलं आहे. Devendra Fadnavis is the first Indian to receive an honorary doctorate from Japans […]

    Read more

    पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एका हिंदू महिलेने निवडणुकीसाठी दाखल केला अर्ज

    पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) च्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास आशावादी विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानात हिंदू महिलांची काय अवस्था आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. अशा […]

    Read more

    हाफिज सईदचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात, लाहोरमधून नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीसाठी अर्ज; 8 फेब्रुवारीला मतदान

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद पाकिस्तानमध्ये खासदार होऊ शकतो. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, तलहा लाहोरच्या NA-127 जागेवरून निवडणूक […]

    Read more

    अमेरिकेने परदेशी विद्यार्थ्यांसाठी बदलले नियम, भारतीय विद्यार्थ्यांवरही होणार हा परिणाम

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अमेरिकेने व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. हे बदल एफ आणि एम श्रेणीतील व्हिसाधारकांसाठी करण्यात आले आहेत. या […]

    Read more