Saudi Arabia : सौदी अरेबिया अमेरिकेशी संरक्षण करार करणार नाही; गाझा युद्धामुळे घेतला निर्णय, आता छोट्या संरक्षण लष्करी करारावर भर
वृत्तसंस्था रियाध : Saudi Arabia सौदी अरेबियाने अमेरिकेसोबत मोठा संरक्षण करार करण्याची मागणी मागे घेतली आहे. या कराराच्या बदल्यात सौदीला इस्रायलशी सामान्य संबंध पूर्ववत करावे […]