• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    Geo politics : इराणच्या चिथावणीतून हमासचा इस्रायलवर हल्ला; सौदी अरेबिया – इस्रायल संभाव्य शांतता कराराला धोका!!

    इराणच्याच चिथावणीतून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केला. पण त्याला तितकेच किंबहुना अधिक प्रखर प्रत्युत्तर मिळाल्याने हमासची पीछेहाट झाली. हमासच्या हल्ल्यात 100 इस्रायली नागरिक […]

    Read more

    Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ३० मिनिटांत ३ शक्तिशाली भूकंप, १४ मृत्यू, ७८ जखमी

    भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही पाहायला मिळाल्या आहेत. विशेष प्रतिनिधी हेरार : अफगाणिस्तानात शनिवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी […]

    Read more

    इस्रायलमध्ये हमासने ‘या’ देशातील १७ नागरिकांना घेतले ताब्यात, आतापर्यंत ४० जणांचा झाला मृत्यू

    रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजून संपले नव्हते तोच जगासमोर आणखी एक युद्ध आले आहे. विशेष प्रतिनिधी गाझा :  पॅलेस्टिनी सशस्त्र दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल […]

    Read more

    हमासने दोन तासांत पाच हजारांहून अधिक रॉकेट हल्ले केल्याने इस्रायलनेही केली युद्धाची घोषणा

    इस्रायल संरक्षण दलाने गाझा पट्टीतील अनेक भागात वेगाने हल्ले सुरू केले विशेष प्रतिनिधी जेरुसलेम :  इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा पट्टीत उपस्थित असलेल्या दहशतवादी गटाविरुद्ध युद्ध […]

    Read more

    एशियाडमध्ये भारताची प्रथमच 100 पदके; यात 25 सुवर्णांचा समावेश, आज 3 सुवर्णांसह 5 पदके जिंकली

    वृत्तसंस्था हाँगझोऊ : एशियाडच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदके जिंकली आहेत. भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा 26-25 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले […]

    Read more

    पुतीन यांचा पाश्चिमात्य देशांना इशारा, भारत आणि रशियात तेढ निर्माण करू नका, हे सर्व प्रयत्न निरर्थक

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. ते म्हणाले- पाश्चात्य देशांनी भारत आणि रशियामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू […]

    Read more

    Nobel Prize 2023: तुरुंगात असलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार!

    इराण सरकारने १३ वेळा केली आहे अटक, ३१ वर्षे काढली आहेत तुरुंगात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस […]

    Read more

    सीरियन मिलिटरी अकादमीवर ड्रोन हल्ला, 100 ठार; पदवीदान समारंभ सुरू असताना झाला स्फोट

    वृत्तसंस्था दमास्कस : गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सीरियाच्या होम्स शहरात असलेल्या लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला झाला. एएफपीने वॉर मॉनिटरच्या हवाल्याने सांगितले की, या घटनेत 100 कॅडेट्स […]

    Read more

    तहव्वूर राणाचे भारतातील प्रत्यार्पण आणखी काही काळ पुढे ढकलले, अमेरिकन कोर्टाने याचिका दाखल करण्यासाठी दिला वेळ

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारतासाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात याचिका […]

    Read more

    Nobel Literature Prize : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना यंदाचा साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर

    जाणून घ्या, या पुरस्कारासाठी  का करण्यात आली निवड? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  यंदा साहित्यातील नोबेल पारितोषिक नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना देण्यात येणार असल्याची […]

    Read more

    रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी केले मोदींचे कौतुक; म्हणाले- त्यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित होतोय!

    वृत्तसंस्था मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले- पंतप्रधान मोदी हे अतिशय बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांच्याशी […]

    Read more

    VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!

    भीषण अपघातात गायत्री जोशी पतीसह गंभीर जखमी तर एका स्विस दाम्पत्याचा मृत्यू विशेष प्रतिनिधी इटली :  स्वदेस या हिंदी  चित्रपटात अभिनेता शाहरुख खान सोबत मुख्य […]

    Read more

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 832 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; सर्व व्यवसायांवर बंदीची मागणी

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोमवारी न्यूयॉर्क न्यायालयात खटला उभा राहिला. ट्रम्प यांच्यावर 100 मिलियन डॉलर्स म्हणजेच 832 कोटी रुपयांहून अधिकचा […]

    Read more

    सर्च इंजिन मार्केटमध्ये वर्चस्वासाठी गुगल अ‍ॅपलला देते अब्जावधी रुपये; मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचे आरोप

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी सोमवारी (2 ऑक्टोबर) अमेरिकन कोर्टात गुगल सर्चच्या वर्चस्वाबद्दल निराशा व्यक्त केली. गुगल अँटी ट्रस्ट प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान नाडेला […]

    Read more

    पाकिस्तानात हिंदू तरुणीवर सामूहिक बलात्कार; 3 दिवसांपूर्वी घरातून अपहरण, 7 जणांचा समावेश

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात अद्यापही हिंदू कुटुंबांवर अत्याचार सुरूच आहेत. एका महिन्यात तीन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले असून एका […]

    Read more

    WHOने जगातील दुसरी मलेरियाविरोधी लस वापरण्यास दिली मान्यता – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

    SII ने ‘Novavax’ च्या सहायक तंत्रज्ञानाचा वापर करून केली आहे विकसित . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सोमवारी सांगितले की जागतिक आरोग्य […]

    Read more

    Nobel Prize 2023 : कोविड लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना मिळाले ‘नोबेल पारितोषिक’

    या लसीच्या माध्यमातून या दोन शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाची विचारसरणीच बदलून टाकली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोविड-19 जागतिक महामारी  थांबवण्यासाठी mRNA लस विकसित करणारे शास्त्रज्ञ […]

    Read more

    भारत-कॅनडा वादादरम्यान जस्टिन ट्रुडोंवर संतापले एलन मस्क, म्हणाले- ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य गळचेपी करत आहेत

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : SpaceX चे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मस्क यांनी […]

    Read more

    स्पेनच्या नाइट क्लबला आग, 13 जणांचा मृत्यू; छतही कोसळले, अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती, बचावकार्य सुरू

    वृत्तसंस्था माद्रिद : स्पेनच्या मर्सिया शहरातील एका नाईट क्लबमध्ये रविवारी आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. […]

    Read more

    परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले- भारत-अमेरिका संबंधांची व्याख्या कठीण; चांद्रयानाप्रमाणे नवी उंची गाठतील

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणतात की दोन्ही देशांमधील संबंधांची व्याख्या करणे कठीण आहे. ते म्हणाले- सतत बदलणाऱ्या जागतिक वातावरणात विश्वासार्ह भागीदार […]

    Read more

    World Vegetarian Day : ‘जागतिक शाकाहार दिन’ का साजरा केला जातो आणि कधीपासून झाली सुरुवात?

    संपूर्ण जगाने १ ऑक्टोबर हा दिवसच का ठरवला, जाणून घ्या सर्व माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शाकाहारी असणे केवळ मानवी आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर […]

    Read more

    इम्रान खान यांच्या अडचणीत आणखी वाढ, आता ‘या’ प्रकरणात ठरवण्यात आलं दोषी!

    FIAची मोठी कारवाई, माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशींनाही ठरवले आहे दोषी विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च तपास संस्थेने शनिवारी माजी पंतप्रधान इम्रान खान […]

    Read more

    बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांत दुपटीने वाढ; तेथील हिंदूंना दूर्गापूजेची चिंता, सरकारसमोर पेच

    वृत्तसंस्था ढाका : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यातच या वर्षात 30 मंदिरांवर हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी 15 घटना झाल्या होत्या. या […]

    Read more

    पाकिस्तानात 2 आत्मघाती हल्ल्यांत 59 जणांचा मृत्यू; ईदच्या मिरवणुकीसाठी जमले होते लोक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : शुक्रवारी पाकिस्तानात दोन ठिकाणी 2 स्फोट झाले. पहिला स्फोट बलुचिस्तानमधील मस्तुंग शहरातील एका मशिदीजवळ झाला. हा आत्मघाती हल्ला होता. यामध्ये डीएसपींसह 55 […]

    Read more

    न्यूयॉर्कमध्ये चक्रीवादळाचा कहर, राज्यपालांनी जाहीर केली आणीबाणी; नागरिकांना 20 तास सतर्कतेचा इशारा

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्ते, महामार्ग आणि लोकांची घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे लोक गाड्या आणि घरात अडकून पडले. […]

    Read more