भारताशी व्यापार सुरू करण्याची पाक व्यावसायिकांची मागणी; PM शाहबाज शरीफ यांच्यावर आणला दबाव
वृत्तसंस्था इस्लामाबाद : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानच्या व्यावसायिकांनी भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. बुधवारी (24 एप्रिल) पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सिंधमधील […]