• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    NATO ने शीतयुद्ध करार रद्द केला; रशियाकडूनही काही तासांपूर्वीच रद्द; युरोपात शस्त्रास्त्रांची स्पर्धा तीव्र होण्याचा धोका

    वृत्तसंस्था ब्रुसेल्स : नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच NATO ने शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियन (आता रशिया) सोबत केलेला शीतयुद्ध सुरक्षा करार निलंबित केला आहे. नाटोने […]

    Read more

    Israel Hamas War : इस्रायल युद्धास अल्पविराम देण्यास तयार, पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले ‘हे’ कारण

    इस्रायल-हमास युद्धाला आज एक महिना झाला पूर्ण विशेष प्रतिनिधी इस्रायल-हमास युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला असून, यादरम्यान इस्रायली लष्कराच्या प्रत्युत्तर हल्ल्याने हमासचा नाश झाला […]

    Read more

    वर्ल्ड कपमधील सुमार खेळीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त; अर्जुन रणतुंगा हंगामी बोर्डचे अध्यक्ष

    वृत्तसंस्था कोलंबो : वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी श्रीलंका क्रिकेट बोर्ड (SLC) बरखास्त केले. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकन […]

    Read more

    विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे श्रीलंका क्रिकेट बोर्ड अडचणीत ; क्रीडामंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!

    भारताकडून श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव झाला आहे. विशेष प्रतिनिधी कोलंबो : विश्वचषक 2023 मध्ये भारताकडून श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डात घबराट […]

    Read more

    अमेरिका बनवतेय नवा अणुबॉम्ब; हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली; मॉस्कोवर टाकल्यास होईल 3 लाख लोकांचा मृत्यू

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : 1945 मध्ये हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली मानला जाणारा अणुबॉम्ब अमेरिका बनवत आहे. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार, जर तो मॉस्कोवर पाडला तर […]

    Read more

    नेपाळ ते अफगाणिस्तानापर्यंत हादरली पृथ्वी, दुसऱ्यांदा केवळ 36 तासांच्या आत झाला भूकंप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिसामोलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.6 असल्याचे सांगितले गेले आहे. तथापि, नेपाळमधील भूकंपाचा […]

    Read more

    गाझाच्या मशिदींवर इस्रायलचे हल्ले; 2,200 लोक ढिगाऱ्यात दबले, संयुक्त राष्ट्राने म्हटले- तिथे एकही जागा सुरक्षित नाही

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल-हमास युद्धाचा आज 29 वा दिवस आहे. दरम्यान, यूएनचे म्हणणे आहे की गाझामध्ये कोणतीही जागा सुरक्षित राहिलेली नाही. त्याचवेळी, अल जझीरानुसार, […]

    Read more

    अमेरिकन नर्सने घेतला 17 रुग्णांचा बळी; इन्सुलिनचे हाय डोस देऊन हत्या, अनेक रुग्णांना डायबेटीसही नव्हते

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एका नर्सने 17 रुग्णांचा जीव घेतला. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, 41 वर्षीय हीथर प्रेस्डी यांनी 19 पेक्षा जास्त लोकांना इन्सुलिनचा उच्च डोस […]

    Read more

    Pakistan : मियांवली एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला; दहशतवाद्यांनी फायटर विमानांना लावली आग

    भिंतीवरील काटेरी तारा कापून एअरबेसच्या आत प्रवेश केला. विशेष प्रतिनिधी इस्लामबाद :  पाकिस्तानच्या मियांवली एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी आहे. दहशतवाद्यांनी एअरबेसमधील अनेक लढाऊ विमानांना […]

    Read more

    हिजबुल्लाहाचा म्होरक्या म्हणाला- गाझात मेलेल्यांना जन्नत मिळाली; अमेरिका-इस्रायल आम्हाला दाबू शकत नाहीत

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाहने लेबनॉनमध्ये पहिल्यांदाच लोकांना संबोधित केले. यावेळी तो म्हणाला की, अमेरिका आणि इस्रायलसारख्या शक्ती […]

    Read more

    Cricket World cup 2023 : मॅट हेन्री विश्वचषकातून बाहेर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हाताला दुखापत; न्यूझीलंड संघात जेमिसनचा समावेश

    वृत्तसंस्था मुंबई : सध्याचा उपविजेता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. हेन्रीच्या जागी काइल जेमिसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. […]

    Read more

    Israel Hamas War : ‘आम्ही तुमच्या लोकांना बॅगमध्ये परत पाठवू’, हमासची इस्रायली सैन्याला धमकी!

    इस्त्रायलच्या लष्कराने हमासच्या हल्लेखोरांना चारही बाजूंनी घेरल्याचा दावा केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सलग २७ दिवसांपासून युद्ध सुरू आहे.७  […]

    Read more

    पाकिस्तानात 11 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका; पाकच्या निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला माहिती

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये 11 फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. मात्र, […]

    Read more

    हमासला उत्तर कोरियाचा पाठिंबा, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा; हुकूमशहा किम जोंगने पुरवली घातक शस्त्रे

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल-हमास युद्धादरम्यान उत्तर कोरिया हमासला शस्त्रे विकू शकतो. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने हा दावा केला आहे. अमेरिकन मीडिया द वॉल स्ट्रीट […]

    Read more

    मणिपूरच्या इंफाळमध्ये गोळीबार, संचारबंदी लागू; पोलिस अधिकारी हत्याप्रकरणी 44 जण ताब्यात, यात 32 म्यानमारचे

    वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील इंफाळ शहरात बुधवारी संध्याकाळी गोळीबार झाला. यामध्ये अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा दल […]

    Read more

    अमेरिकेतील मुस्लिम संघटनांचा बायडेन यांना इशारा; इस्रायल-हमास युद्ध रोखा, अन्यथा फंडिंग बंद करू, मतही देणार नाही!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेतील काही मुस्लिम नेते आणि अरब-अमेरिकन गटाच्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गाझामध्ये युद्धबंदीसाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास […]

    Read more

    इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारी ठार!

    ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात होता सहभागी विशेष प्रतिनिधी गाझामधील सर्वात मोठ्या निर्वासित छावणीवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर गाझामधील लोकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. […]

    Read more

    गाझाच्या सर्वात मोठ्या जबलिया निर्वासित शिबिरावर हल्ला; इस्रायली सैन्याचा दावा- हमासचे 50 सैनिक ठार, हुथी बंडखोरांचे क्षेपणास्त्र नष्ट

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज 26वा दिवस आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री इस्रायलने उत्तर गाझामधील सर्वात मोठ्या जबलिया निर्वासित छावणीला लक्ष्य […]

    Read more

    अफगाण नागरिकांच्या पाकिस्तानातून बाहेर पडण्याची मुदत संपली; 17 लाखांपैकी केवळ 63 हजार अफगाणी परतले

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अफगाण नागरिकांना पाकिस्तान सोडण्याची मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत 63 हजार अफगाण नागरिक त्यांच्या देशात परतले आहेत. […]

    Read more

    हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा २४ पट अधिक शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्यात अमेरिका व्यस्त!

    म्हणजेच अणुबॉम्बची संख्या वाढणार नाही, पण त्याचा साठा अधिक धोकादायक होईल. विशेष प्रतिनिधी  पेंटागॉन  : अमेरिका नवा शक्तिशाली अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या […]

    Read more

    रशियात पॅलेस्टाईन समर्थकांनी धावपट्टीच ताब्यात घेतली, विमानात घेऊ लागले ज्यूंचा शोध, विमानतळ बंद

    वृत्तसंस्था मॉस्को : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. गाझामध्ये इस्रायल सातत्याने लष्करी कारवाई करत आहे. या सगळ्यात रविवारी पॅलेस्टाईन समर्थक दागेस्तानच्या दक्षिण रशियन […]

    Read more

    अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांची आश्वासने, मुद्दा एकच- हमास आणि इस्लामिक दहशतवादाचा!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत असलेले विवेक रामास्वामी म्हणाले – इस्रायलने हमासला संपवण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरावी. गाझा सीमेवर 100 […]

    Read more

    चिनी हेरगिरी जहाज श्रीलंकेत दोन दिवस संशोधन करणार; श्रीलंकन नौदलाची मान्यता, भारताने घेतला आक्षेप

    वृत्तसंस्था कोलंबो : हिंद महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढत आहे. वास्तविक, चीनचे शी यान-6 हे जहाज 25 ऑक्टोबरपासून श्रीलंकेत तळ ठोकून […]

    Read more

    US : लुईस्टनमध्ये २२ जणांची हत्या करणाऱ्या संशयिताचा सापडला मृतदेह, पोलिसांना आत्महत्येचा संशय

    सुरक्षा अधिकार्‍यांनी फेसबुकवर संशयित हल्लेखोराची रायफलसह दोन छायाचित्रे शेअर केली होती विशेष प्रतिनिधी अमेरिकेतील मेन राज्यातील लेविस्टन शहरात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेत २२ […]

    Read more

    इस्रायलचा गाझावर १०० लढाऊ विमानांद्वारे जोरदार बॉम्बहल्ला, हमासचा तळ उद्ध्वस्त; इंटरनेट आणि वीज खंडीत

    इस्त्रायली सैन्य ग्राउंड ऑपरेशन आणखी तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सतत वाढत आहे. गेल्या […]

    Read more