रशियात मोठा दहशतवादी हल्ला, गोळीबार आणि बॉम्बस्फोटात 60 ठार, 145 जखमी
वृत्तसंस्था मॉस्को : रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी लढाऊ गणवेश घातलेल्या पाच बंदूकधाऱ्यांनी मॉस्कोजवळील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये गोळीबार केला, ज्यात किमान 60 लोक ठार झाले […]