Myanmar : म्यानमारमध्ये २४ तासांत १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले
म्यानमारपासून बँकॉकपर्यंत भूकंपामुळे हाहाकार माजला आहे. भूकंपामुळे अनेक उंच इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. हाय-टेक व्यवस्था निरुपयोगी ठरल्या आहेत. भूकंपाचा धोका अद्याप टळलेला नाही. कारण, म्यानमारमध्ये गेल्या २४ तासांत १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.