Trump : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांचा वर्क व्हिसा संकटात; ट्रम्प यांनी संसदेत नवीन विधेयक सादर केले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (OPT) रद्द करण्यासाठी अमेरिकन संसदेच्या काँग्रेसमध्ये एक नवीन विधेयक सादर केले आहे. यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे, ज्यात अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या ३ लाख भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.