• Download App
    Latest International News in Marathi - Stay Updated On Top News | Focus India

    माहिती जगाची

    लादेनचा निकटवर्तीय अमीन उल-हक याला अटक, ओसामाची सुरक्षा सांभाळायचा, 9/11 च्या हल्ल्यानंतर पळून जाण्यास केली मदत

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमधील अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय अमिन-उल-हक याला अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाने (CTD) शुक्रवारी ही माहिती […]

    Read more

    मेलोनी यांची खिल्ली उडवणाऱ्या पत्रकाराला 4.5 लाखांचा दंड, इटलीच्या पंतप्रधानांना उंचीवरून हिणवले होते

    वृत्तसंस्था मिलान : इटलीतील मिलान न्यायालयाने पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची खिल्ली उडवल्याबद्दल पत्रकाराला 5,000 युरो (4,57,114 रुपये) दंड ठोठावला आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, मेलोनी यांच्या कमी […]

    Read more

    ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर देशात त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट उसळू लागली आहे. दरम्यान, त्यांना विरोधी पक्षनेत्यांचीही साथ मिळू लागली आहे. CNN च्या […]

    Read more

    श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी

    वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा कर्णधार असलेला माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशन याची मंगळवारी रात्री अंबालानगोडा येथील घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी […]

    Read more

    नाव थॉमस मॅथ्यू, वय 20 वर्षे… डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची ओळख पटली!

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. हल्ल्यानंतर सिक्युरिटीने त्याला ठार मारले असले तरी आता त्याची ओळख […]

    Read more

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; ट्रम्प म्हणाले- गोळी कानावर लागली; 1 संशयित हल्लेखोर ठार

    वृत्तसंस्था पेन्सिल्व्हेनिया : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बटलरमध्ये ते […]

    Read more

    नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकार पडले: विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर पंतप्रधानांनी दिला राजीनामा!

    पंतप्रधान प्रचंड यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात 194 मते पडली. Prachanda government falls in Nepal Prime Minister resigns after losing confidence vote विशेष प्रतिनिधी काठमांडू: नेपाळच्या […]

    Read more

    पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीन आफ्रिदीने प्रशिक्षक गॅरी कर्स्टनशी केले गैरवर्तन, संघ कर्मचाऱ्यांची PCB कडे तक्रार

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीवर मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि टीम स्टाफसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या […]

    Read more

    रशियाचा युक्रेनच्या बाल रुग्णालयावर हवाई हल्ला; 41 ठार, 170 हून अधिक जण जखमी

    वृत्तसंस्था कीव्ह : रशियाने युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर हवाई हल्ला केला. ज्यामध्ये 41 जणांचा मृत्यू झाला असून 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन न्यूज […]

    Read more

    बिलावल भुट्टो यांची कबुली, फेब्रुवारीत झालेल्या पाकिस्तानी निवडणुका पारदर्शक नव्हत्या, नेहमीच हेराफेरी होते

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या पाकिस्तानी निवडणुकांबाबत सांगितले की, सर्व काही स्पष्ट नव्हते, निवडणुका पारदर्शक नव्हत्या. फेब्रुवारीमध्ये झालेल्या […]

    Read more

    रशियाने 24 तासांत युक्रेनवर 55 हवाई हल्ले केले; 11 ठार, 43 हून अधिक जण जखमी; 70 ग्लाइड बॉम्बचा वर्षाव

    वृत्तसंस्था कीव्ह : रशियाने गेल्या 24 तासांत युक्रेनवर 55 हवाई हल्ले केले आहेत. ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 43 हून अधिक लोक जखमी झाले […]

    Read more

    गाझाच्या शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला, 16 ठार, 75 हून अधिक जखमी; शाळेत दहशतवादी असल्याचा संशय

    वृत्तसंस्था गाझा : इस्रायली लष्कराने शनिवारी गाझामधील एका शाळेवर हवाई हल्ला केला. 16 जणांचा मृत्यू झाला असून 75 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अल्जझीराच्या […]

    Read more

    हिजाबविरोधी नेते मसूद पजशकियान इराणचे 9 वे राष्ट्रपती झाले, अमेरिकेला शत्रू मानतात; कट्टरपंथी जलिली यांचा 30 लाख मतांनी पराभव

    वृत्तसंस्था तेहरान : इराणमध्ये मसूद पजाश्कियान हे देशाचे 9 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा 30 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. […]

    Read more

    कीर स्टार्मर ब्रिटनचे 58 वे पंतप्रधान; अँजेला रेनर डेप्युटी पीएम, देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री रेचेल रीव्हस

    वृत्तसंस्था लंडन : शुक्रवारी 5 जुलै रोजी ब्रिटनमध्ये सत्तापरिवर्तन झाले. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्ष 14 वर्षांनंतर लेबर पार्टीकडून निवडणुकीत पराभूत झाला. त्यानंतर काही तासांनी भारतीय वंशाचे […]

    Read more

    ब्रिटनमध्ये मजूर पक्षाला 14 वर्षांनंतर बहुमत; 650 पैकी 341 जागा जिंकल्या, केयर स्टारर होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने विजय नोंदवला आहे. 650 पैकी 488 जागांच्या निकालात लेबर पार्टीला 341 जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी […]

    Read more

    तोशाखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान यांची सुटका; माजी परराष्ट्रमंत्र्यांसह ८ जणांची सुटका

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : सरकारी तिजोरीतून भेटवस्तू विकल्याप्रकरणी (तोशाखाना प्रकरण) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दिलासा मिळाला आहे. ‘जिओ न्यूज लाइव्ह’च्या वृत्तानुसार, बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान […]

    Read more

    नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकार पडले, मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिले

    नेपाळमध्ये दोन वर्षांत तिसऱ्यांदा सत्ताबदल झाला आहे. Prachanda government collapse in Nepal ministers resigned विशेष प्रतिनिधी काठमांडू: नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांना आज मोठा धक्का बसला […]

    Read more

    अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, निकाल पलटवल्याचा खटला चालणार नाही

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ट्रम्प यांच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांवर कायदेशीर कारवाई करता येणार नाही, […]

    Read more

    वॉरेन बफेट यांनी मृत्यूपत्र बदलले; मृत्यूनंतर बिल गेट्स फाउंडेशनला देणगी मिळणार नाही

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ज्येष्ठ अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात बदल केले आहेत. आता त्यांच्या मृत्यूनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला देणगी देणे बंद […]

    Read more

    फ्रान्स संसदीय निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान; राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी 3 वर्षे आधी निवडणूक घेतली

    वृत्तसंस्था पॅरिस : फ्रान्समध्ये नॅशनल असेंब्लीच्या (लोकसभेच्या) 577 जागांसाठी रविवारी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 7 जुलै रोजी होणार आहे. परदेशात राहणारे […]

    Read more

    ‘धर्म मला मार्गदर्शन करतो’, लंडनच्या मंदिरात हिंदू धर्मावर ऋषी सुनक यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी पत्नी अक्षता मूर्तीसोबत लंडनमधील एका मंदिराला भेट देताना हिंदू धर्माबद्दल खुलेपणाने बोलले. या वेळी त्यांनी धर्माचे […]

    Read more

    डिबेटमध्ये ट्रम्पकडून बायडेन यांचा पराभव, आता भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीची मागणी

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या अध्यक्षीय चर्चेनंतर बायडेन यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेण्याची मागणी होत आहे. खरं तर, शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या […]

    Read more

    इराण निवडणुकीत खामेनींचे कट्टरवादी समर्थक पराभूत, सुधारणावादी विजयी, 50 टक्के मते न मिळाल्याने अव्वल दोघांत अंतिम सामना

    वृत्तसंस्था तेहरान : इराणमध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात कोणत्याही उमेदवाराला पन्नास टक्क्यांहून जास्त मते मिळाली नाहीत. आता देशात ५ जुलैला फेरमतदान […]

    Read more

    ब्रिटनमध्ये मध्यावधीपूर्वी सुनक यांच्या पक्षाची पीछेहाट; सर्व्हेत सुनक यांच्या पक्षास 117, तर विरोधकांना 425 वर जागा

    वृत्तसंस्था लंडन : भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या हुजूर पक्षाचा ४ जुलै रोजी होणाऱ्या मतदानाआधी पराभव होणे निश्चित मानले जात आहे. देशाती बहुतांश […]

    Read more

    बोलिव्हियात सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी; सैनिकांचा प्रेसिडेंशियल पॅलेसला वेढा, आर्मी जनरलला अटक

    वृत्तसंस्था ला पाझ : दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियामध्ये बुधवारी सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी झाला. राजधानी ला पाझमध्ये बोलिव्हियन सैनिकांनी राष्ट्रपतींच्या राजवाड्यावर हल्ला केला. यानंतर लष्कराचे उच्चपदस्थ […]

    Read more