Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा, पॉर्न स्टारप्रकरणी शिक्षेची सुनावणी पुढे ढकलली
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पॉर्न स्टारप्रकरणी दोषी ठरलेले माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. […]